नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 सीझन सुरू होण्यास 10 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. (IPL New Rule) आगामी हंगामातील नियमांबाबत अनेक मोठे बदलही बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. (IPL 2023 New Rules) आता कर्णधारांना नाणेफेकीनंतर त्यांची प्लेइंग इलेव्हन निवडण्याचा अधिकार देण्यात आला आहे, जेणेकरून ते गोलंदाजी किंवा फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा संघ […]
योग गुरु स्वामी रामदेव बाबा रामनवमीच्या दिवशी 100 लोकांना संन्यास दीक्षा देणार आहेत. यासाठी पतंजलीच्या योग पीठामध्ये बुधवारी नवीन संवत्सराच्या चैत्र नवरात्री निमित्ताने भव्य संन्यास दीक्षाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 40 महिला व 60 पुरुषांचा समावेश आहे. रामनवमीच्या दिवशी रामदेव बाबा या सर्वांना दीक्षा देणार आहेत. याचसोबत जवळपास 500 प्रबुद्ध महिला पुरुषांना स्वामी […]
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी शिंदे-फडणवीस सरकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये मुंबईच्या माहीम येथील अनधिकृत मजारीवर कारवाई करावी याची मागणी केली होती. त्यानंतर आज सकाळीच मुंबईतली प्रशासनाने तेथील अनधिकृत बांधकाम पाडले आहे. यानंतर बावनकुळे यांनी राज्य सरकार व राज ठाकरे यांचे आभार मानले […]
नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research), गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy), भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आणि भारतीय उद्योगविश्वासह भारतीय राजकीय पटलावर यावर घेतले जाणारे नाव. याच नावाने गौतम अदानी (Gautam Adani) यांच्याबरोबर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत NDA सरकारला मोठा झटका देण्यात आला. हिंडेनबर्ग रिसर्च संस्था आता […]
भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. मुंबईच्या माहिम येथील अनधिकृत बांधकाम तोडल्याप्रकरणी त्यांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये काल या अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केला होता. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत फडणवीसांचे कौतुक केले आहे. माहीममधील मजारीच्या […]
Horoscope Today 23 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, गुरुवार 23 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची […]
चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना सध्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 269 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली, तर भारताकडून गोलंदाजीत उपकर्णधार हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि कुलदीप यादवने […]
नवी दिल्ली: राष्ट्रकुल 2022 ची सुवर्णपदक विजेती नीतू घंघास (Neetu Ghanghas) हिने बुधवारी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या माडोका वाडा हिचा पराभव करून भारताचे पहिले पदक निश्चित केले. (IBA Women’s World Boxing Championships 2023) नीतूने ४८ किलो गटात आरएससी (रेफरी स्टॉपेज) पद्धतीने माडोकाचा पराभव केला. त्याने शेवटच्या दोन लढतींमध्ये आरएससीच्या विरोधी बॉक्सरचा पराभव […]
टाटा समूहासोबतचा करार रद्द झाल्यानंतर रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान आता देशातील पॅकेज्ड वॉटर क्षेत्रातील दिग्गज बिसलेरी चालवणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु हे प्रकरण वडील आणि मुलीमध्ये झाले एकमत नसल्याचे दिसून येत असून एका रिपोर्टनुसार कंपनीची कमान कंपनीचे सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्या ताब्यात दिली आहे. तेलंगणासह गडचिरोली, चंद्रपुरातही भूकंपाचे सौम्य धक्के… रमेश चौहान […]