नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल अगोदरच (WTC Final 2023) भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अपघातानंतर क्रिकेटपासून दुरावला आहे. यामुळे संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर देखील आगामी आयपीएल (IPL) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलला मुकणार असल्याची माहिती […]
अहमदनगर : दूध संकलन केंद्रांवर (Milk collection center) दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर आणि वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जाते. दुधाचे भाव दुधातील फॅट व एस.एन.एफ.च्या (Milk fat) प्रमाणानुसार ठरत असतात. फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर हवे तसे सेट करता येत असल्याने सेटिंग बदलून दुधाची गुणवत्ता मारली जाते. त्याद्वारे शेतकऱ्यांची […]
नवी दिल्ली : ईडीने माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना बुधवारी (२२ मार्च) दिल्ली अबकारी प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केले. (Liquor Policy Case) ५ दिवसांचा रिमांड संपल्यानंतरही ईडीने मनीष सिसोदिया यांच्या रिमांडची पुन्हा मागणी केली नाही. अबकारी धोरणाच्या बाबतीत दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढत […]
मुंबई : सोनं खरेदीकरिता गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) मुहूर्त अनेकजण साधत असतात. आज देखील सराफाबाजारामध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ झाली. मात्र गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर वाढत असले तरी हौसेला मोल नसतं. यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर आणि लग्नसराईचा मुहूर्त […]
पुणे : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश […]
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट (shrimant dagdusheth ganapati ) , सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. (Pune News) बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी […]
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या सत्तसंघर्षाच्या लढाईचा निकाल अद्यापही रखडून आहे. त्यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाऐवजी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आता जोरदार रंगली आहे. या चर्चेवर आता विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी […]
पंजाब : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने रविवारी (19 मार्च) पंजाब सरकारला हेबियस कॉर्पस (Habeas Corpus) याचिकेवर नोटीस जारी केली. ‘वारीस पंजाब दे’चे प्रमुख अमृतपाल सिंग यांना पंजाब पोलिसांनी (Punjab Police) बेकायदेशीरपणे अटक केली असून त्यांना अद्याप न्यायालयात हजर करण्यात आलेले नाही, असा आरोप याचिकाकर्ते इमान सिंग खारा यांनी केला आहे. ‘वारीस पंजाब दे’ आणि […]
बेंगळुरू : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चेतन कुमारच्या (Chetan Kumar) पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. हिंदू धर्माविषयी केलेलं वादग्रस्त ट्वीट अभिनेत्याला चांगलच महागात पडलं आहे. चेतन कुमारला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम येथील पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू धर्म खोटेपणावर आधारित असल्याचे ट्वीट चेतन कुमारने केलं होतं. Hindutva is built on LIES Savarkar: Indian ‘nation’ began when Rama […]
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा ठरला आहे. त्यांच्या दौऱ्याची अधिकृत तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ एप्रिलला मुख्यमंत्री जाणार आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार असणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत तर त्यावेळी […]