IND vs AUS : सध्या भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिले दोन सामने झाले असून त्यात दोन्ही संघ १-१ ने जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत. आता तिसरा आणि निर्णायक सामना 22 मार्चला होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी 1.30 पासून खेळवला जाईल. स्पर्धा अतिशय रंजक ठरणार चेन्नईमध्ये […]
पिंपरी चिंचवड शहरातील सिटी प्राईड कॉम्प्लेक्स मध्ये एक सफाई कामगार आणि ट्रान्सपोर्ट मालक यांच्यामध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी सदर मालकावर गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवड येथे ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेला तीन महिन्यापासून […]
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांची जाहीर सभा मुंबई येथील शिवाजी पार्क आज ( Raj Thackeray) परिसरात पार पडणार आहे. गुढी पाडव्यानिमित्त मनसे (MNS Gudi Padwa Melava ) द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. सभेअगोदरच मनसेने जोरदार बॅनरबाजी करण्यास सुरवात केली आहे. खास […]
World Water Day 2023 : असं म्हटलं जातं पृथ्वीवरील जवळपास १/३ भाग पाण्याने व्यापला आहे. असे असले तरीही जगातील मोठी लोकसंख्या पाण्यापासून वंचित आहे. जगात इतकी मोठी वैज्ञानिक प्रगती झाली असली तरी पाणीटंचाईचा सामना आजही करावा लागत आहे. एका रिपोर्टनुसार पृथ्वीवरील 100 लोकांपैकी 25 लोकांना अजूनही नदी, तलावातून पाणी आणावे लागते. पण त्याच वेळी जगातील […]
Horoscope Today २२ March २०२२ in Marathi: आजचे राशीभविष्य, सोमवार २२ डिसेंबर २०२२ या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची […]
नाशिक : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे गारपीट, अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर पाहणी करण्यासाठी ते पोहोचले. पण, त्यांनी शेतकऱ्यांचे काहीच ऐकून घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना मागे फिरावे लागले. अब्दुल सत्तार मागे फिरताच शेतकऱ्यांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी केली. […]
चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना उद्या (बुधवार) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाच्या नावावर झाला. आता या मालिकेतील तिसरा […]
मुंबई : आपल्याकडे काही लोकं सारखं हिंदुत्व-हिंदुत्व म्हणून बोलत यआहेत. मला त्यांनी एकदा हिंदुत्व समजून सांगावेच असे सांगत सौदी अरबमध्ये भोंगे बंद केले जात आहेत. मग भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी का बंद करत नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंगे विषय घेणार […]
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या अत्यंत गलिच्छ पातळीवर आले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियादेखील काहिही दाखवत आहे. हे सर्व बंद झाले पाहिजे. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राला आज दिशा देण्याची वेळ आली आहे. एवढा महाराष्ट्र रसातळाला चालला आहे. ही परिस्थिती बदलावी म्हणूनच मी मध्यमवर्गीयांना राजकारणात येण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण जर थांबलं नाही तर एक […]
मुंबई : खडकवासला धरणात मैलामिश्रीत पाणी सोडले जात आहे. यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार का, अशी लक्षवेधी मांडत दुसरा प्रश्न १०० ते २०० एकरांत झालेली अनधिकृत बांधकामे राज्य सरकार नियमित करणार का, असा प्रश्न खडकवसल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव […]