“माझा भाऊ कधी घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. सत्य बोलत जगलो आहे, सत्य बोलतच राहणार.” अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. (Rahul Gandhi Convicted)न्यायालयाने राहुल […]
Philippines-Morocco UIDAI : आधार कार्ड (Aadhaar card) प्रणाली भारतात आधीपासूनच खूप महत्वाचे आहे. यानंतर फिलीपीन्स(Philippines) आणि मोरोक्को (Morocco) आता त्यांच्या नागरिकांसाठी आधार कार्डचे ओपन-सोर्स तंत्रज्ञान आर्किटेक्चर स्वीकारणारे पहिले दोन देश बनले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी (२२ मार्च) याविषयीची माहिती दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बंगलोर (IIT-B) आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) मॉड्यूलर ओपन […]
मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटावर हल्लाबोल केला आहे. हिंदुूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार फक्त राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात, असे ते म्हणाले आहेत. जगामध्ये एकमेव हिंदुंचे नेते राज ठाकरे आहेत. आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही पण आम्ही आमच्या धर्माचे संरक्षण करु, […]
या वर्षभरातील विधानसभा निवडणूका आणि आगामी वर्षातील लोकसभा निवडणूका लक्षात घेता भाजपने ४ राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. भाजपने दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि बिहारमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये चित्तौडगडचे खासदार सीपी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले असून वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली आहे. ओडिशातही […]
नवी दिल्ली : गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. (Rahul Gandhi Convicted)न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. (Rahul Gandhi Defamation Case) मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गांधींना भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम […]
मुंबईः अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे व खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहे. फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) व तिचे वडिल अनिल जयसिंघानी हे अटकेत आहेत. अमृता फडणवीस यांच्याविरोधात कट रचून त्यांच्याकडे दहा कोटींची खंडणी कशा पद्धतीने मागण्यात येत होती, याबाबत काही बाबी पोलिस तपासात समोर आल्या आहेत. अमृता […]
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2009 साली त्यांनी कन्नडमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते. हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री […]
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्ताबदल झाला पण अजूनही अनेक ठिकाणी असलेल्या नेमणुकीवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येणार आहे. त्यातच आज एक नवा वाद समोर आला आहे. आज शिंदे गटाकडून संजय राऊत यांना शिवसेना संसदीय गटनेतेपदावरून मुख्य नेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला […]
राज ठाकरे यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश मिळवलं. पण पहिल्या विधानसभा निवडूणुकीत जिंकून आलेले राज ठाकरे यांचे ते १३ आमदार कुठे आहेत? राज ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं नाही, आपल्या आक्रमक भाषणशैलीच्या जोरावर त्यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश […]
सांगली : महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (First Women Maharashtra Kesari) २ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाचा पहिला मान हा सांगली शहराला मिळाला. (Women Maharashtra Kesari 2023) या स्पर्धेच्या विजेतेपदाचा पहिला बहुमान मिळवण्याकरिता राज्यातील महिला कुस्तीपटू जोरदार मेहनत घेत असल्याचे चित्र दिसून येत […]