मुंबई : जलजीवन मिशन (Jaljeevan Mission Scheme) ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. यामध्ये अधिकारी आणि ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे भ्रष्टाचारात सापडली आहे. या योजनेवर कोणत्याही संस्थेचं लक्ष नसल्याने ठेकेदार बांधकामात गैरव्यवहार केला आहे. बीड (BEED) जिल्ह्यात अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यातील आमदारांनी आक्रमक भूमिका घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना घेरले. […]
बीड : आधी जे गरीब खात होते, तेच गहू तांदूळ श्रीमंत खातायत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. बीडमधील आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार दिवस (International Nutrition Day) कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार कार्यक्रम साजरा करू लागलो, एक वेळ अशी होती की हे जेवण, पहिला गरीबांचा होता. (Maharashtra […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांवर टीका करत असताना विधानसभेत चोरमंडळ बसले आहे, असे जाहीर भाषणात म्हटल्याने प्रचंड गदारोळ झाला होता. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समिती स्थापन केली. या समितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील १५ आमदारांची नेमणूक केली. या समितीने संजय राऊत यांना हक्कभंग नोटीस बजावत उत्तर द्यायला सांगितले. मात्र, […]
गेले काही दिवसांपासून सुरु असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेतला आहे. आज मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आज संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा गंभीरपणे विचार करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय […]
एकेकाळी राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा सोलापूर जिल्हा आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. पण अजूनही आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत. अगदी दहा वर्षापर्यंत राष्ट्रवादीचा गड मानला जाणारा सोलापूर जिल्हा आता जवळपास भाजपच्या ताब्यात गेला आहे. त्यातही उरले-सुरले काही नेतेही भाजपच्याच संपर्कात आहेत. त्यामुळे एकंदरीत अवघड परिस्थिती असलेल्या सोलापुरात राष्ट्रवादीला अजूनही काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली […]
सोन्याच्या दरामध्ये आज अचानक1451 रुपयांची तेजी पहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये 1477 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर आज 60,000 रुपयांच्या पार गेला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरामध्ये ही भाववाढ झालेली पहायला मिळते आहे. गेल्या एका महिन्यापासून सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. जळगावमध्ये सोन्याचा दर 62 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या […]
नवी दिल्ली : बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान यांची कन्या जयंती चौहान (Jayanthi Chauhan) आता मिनरल वॉटर कंपनीची प्रमुख राहणार आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (Tata Consumer Products Limited TCPL) बरोबर अधिग्रहणाची बैठक संपल्यावर कंपनीने जयंतीकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. बिस्लेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी सांगितले आहे की, जयंती आमच्या व्यावसायिक टीमबरोबर कंपनी चालवणार आहे. […]
पुणे : गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या पुणे शहराध्यक्ष बदलण्याचा चर्चा सुरू आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे ते लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. परंतु, येणाऱ्या काही दिवसांत पुणे शहर भाजपमध्ये निश्चितपणे बदल होण्याचे संकेत प्रदेश भाजपने दिले आहेत. त्यामुळे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आता खासदारकीची तयारी करणार की आमदारकी लढवणार याविषयी प्रश्न विचारला असता जगदीश मुळीक […]
साहित्य : बारीक रवा १ वाटी, तांदळाचं पीठ १ वाटी, मैदा १/२ वाटी, ३ मोठे चमचे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर ३/४ वाटी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ चमचा जिरा पावडर, २ मोठे कांदे बारीक चिरलेले, थोडे बेदाणे व काजूचे तुकडे, चवीपुरते मीठ. कृती : बेदाणे, काजू आणि कांदा सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. […]
मुंबई : राज्यात खुलेआम देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे काम सुरू आहे. हे केवळ कोणत्या एका देवस्थानबद्दल बोलत नाही. तर राज्यभरातील देवस्थानच्या जमिनीबद्दल सांगत आहे. विशेषतः गेल्या चार-पाच वर्षात हे प्रकार सुरू आहे. म्हसवड, त्रिंबकेश्वर, विटा (सांगली), बीड जिल्ह्यातील खर्डा येथील विठोबा देवस्थानच्या मालकीची जमिनी देवस्थानला इनामी दिल्या आहेत. सातबारावर देवस्थानच्या जमिनी केल्या गेल्या आहेत. तरीही […]