मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये जो धर्मांतरानचा विषय, लव जिहादचा (Love Jihad) विषय, तो खूप काळापासून गाजत आहे, विधिमंडळच्या आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल तो विषय सध्या गाजत आहे. आमच्या महारष्ट्रामध्ये धर्मांतर होतच नाही. लव जिहाद होतच नाही, आणि हिंदू समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल हिंदुत्ववादी संघटना (Hindutva organization) गैरसमज पसरवत आहेत. असे काही नेते मंडळी चुकीची जी […]
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने कोरोनाच्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली होती. पण आता त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिलह्यांमध्ये कोरोनाची रुगसंख्या वाढत चाललेली आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढताना […]
Twitter नंतर आता फेसबुकनेही आपली पेड व्हेरिफिकेशन सर्व्हिस लॉन्च केली आहे. काही दिवसापासून मेटा अशी सर्व्हिस आणणार असल्याच्या चर्चा होत्या. सध्या अमेरिकेमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. त्यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम यूजर्स पेड व्हेरिफिकेशन बॅच मिळवू शकतात. आता इस्टावरही पीएफची माहिती मिळणार… इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये पेड व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आता […]
परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे व धनंजयच मुंडे या बहीण-भावात विकास कामाच्या निधीवरून चांगला संघर्ष रंगला आहे. मी मागच्या पाच वर्षांमध्ये नुसती काम दिली. नारळ कोणी फोडले? हे माहित नाही. मात्र आता नारळ फोडून हात दुखत आहेत. मी कधी श्रेय घेण्यासाठी आले नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. पण आता बोलणाऱ्याचे अंबाडे […]
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील (PNB Scam Case) आरोपी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) आता जगभर फिरण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. इंटरपोलने त्याचे नाव रेड कॉर्नर नोटीस लिस्टमधून काढून टाकले आहे. (Mehul Choksi Red Corner Notice) रेड कॉर्नर नोटीसमधून चोक्सीचे नाव काढून टाकण्यास इंटरपोलने विरोध केल्याचा दावा करणाऱ्या भारत सरकारसाठी हा मोठा पराभव मानला जात […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गट व ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सध्या सामान्यांना आनंदाचा शिधा मिळत नाही तर तो आमदारांना खोक्यातून शिधा मिळतो, असे ते म्हणाले आहेत. Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांची अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल तसेच राऊतांनी काल एक फोटो […]
पुणे : पुणे शहरात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) मोठी कारवाई झाली आहे. बँकेच्या फसवणूक प्रकरणात नामांकीत शाळेच्या संचालकांवर कारवाई झाली आहे. (ED Raid Pune) २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने मालमत्ता जप्त केली. (Pune Cirme) ईडीच्या या कारवाईमुळे धाबे दाणाणले आहे. पुण्यात रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना (Vinay Arhana) आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी […]
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत घेण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते या प्रस्तावावर विचार करत असल्याची माहिती आज ‘द हिंदू’ या आघाडीच्या वृत्तपत्राने प्रकाशित केली आहे. या वृत्तानुसार भाजपची केंद्रीय समिती लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक घेण्याच्या प्रदेश भाजपच्या प्रस्तावावर विचार करत आहे. राज्यातील […]
नवी दिल्ली : भारतातील खलिस्तानी समर्थकांची ट्विटर अकाउंट्स सोमवारी (21 मार्च) ब्लॉक करण्यात आली आहेत. (Khalistani Supporters) या ब्लॉक केलेल्या खात्यांमध्ये कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (New Democratic Party) नेते जगमीत सिंग (Jagmeet Singh) यांच्या ट्विटर अकाऊंटचाही समावेश आहे. (Twitter Accounts) खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग (Amritpal Singh) यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईला विरोध झाल्यानंतर ही खाती ब्लॉक […]
Horoscope Today 21 March 2023 : चंद्र सकाळी 8.58 वाजता मिथुन राशीनंतर कर्क राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत आज संपूर्ण दिवस चंद्र स्वतःच्या राशीत असेल. तर आज बुध शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. पुनर्वसु नक्षत्राचा प्रभाव दिवसभर राहील. यासोबतच आज शुभ योगही असतील. मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील. वृषभ : काहींना अचानक […]