विशाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने केवळ 117 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. या दणदणीत पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती असे विधान केले आहे. सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘हे निराशाजनक […]
BJP Pune : पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. याचबरोबर पुणे जिल्ह्याध्यक्ष देखील नवीन नियुक्त केला जाऊ शकतो. भाजपच्या कसब्यामधील पराभवानंतर पुणे शहराचा अध्यक्ष बदलणार अशी चर्चा होती. त्यामुळे आता काही नवीन नावे देखील या पदासाठी चर्चेत आली आहेत. सध्या […]
नवी दिल्ली : लिव्ह- इन रिलेशनशिपच्या (live in relationship) नोंदणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने (Supreme Court) ते अव्यवहार्य असल्याचे आहे. याचिकेत श्रद्धा वालकर आणि निक्की यादव हत्या प्रकरणाचा हवाला देण्यात आला होता. (Social Security) गोपनीय पद्धतीने सुरू असलेले असे संबंध हेच सातत्याने गुन्ह्यांना कारणीभूत ठरत असल्याचे त्यात सांगितले होते. हे प्रकरण मुख्य […]
“मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण आमच्या निवडणूका कधी लागणार हे माहित नाही. कारण मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील, हे माहित नाही” असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टिझर प्रदर्शनावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण […]
मुंबई : कालची जी सभा झाली ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा झाली. उद्धव साहेबांची (Uddhav Thackeray) सभा ही ५ मार्चला त्याच मैदानावर झाली आणि म्हणून त्यांच्यासमोर आमच्या सभेचा विक्रम आणि आमच्या सभेचा उच्चांक हा त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रातून माणसं नेली. (Maharashtra Politics) परंतु तरीदेखील ते आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत. असा […]
Anil Jaysinghani Arrested : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना एक कोटींची लाचेची ऑफर केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बुकी अनिल जयसिंघानिया गेल्या अनेक […]
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय मीडिया आणि सोशल मीडियामध्ये अमृतपाल सिंग नावाची मोठी चर्चा सुरु आहे. त्याला अनेक कारणेही आहेत. अमृतपाल सिंग खालसा प्रकरण नक्की काय आहे? “मैं भारतीय नहीं हूँ, पंजाबी हूँ।” “हमें वह पूरा खित्ता चाहिए जहां पंजाब पहले रूल करता था, पहले हिंदुस्तान से लेंगे फिर पाकिस्तान भी जाएंगे। हे दोन्ही वाक्य आहेत, […]
मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी संकटात आहे, त्यातच सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम ठप्प आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. राज्यातील अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकरी (farmer) असा दुहेरी कोंडीत अडकला असताना, सत्ताधारी पक्षाचे आमदार (MLA), 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशी वादग्रस्त विधाने सत्ताधारी आमदार करत असून […]
लंडन येथे भारतीय उच्च आयोगाने खलिस्तानवाद्यांना जोरदार उत्तर दिले आहे. काही कट्टरपंथी खलिस्तानवाद्यांनी रविवारी लंडन येथील भारतीय उच्चायोगावरील तिरंगा झेंडा काढण्याचा प्रयत्न केला होता. याघटनेनंतर भारत सरकारने दिल्ली येथील ब्रिटनच्या गव्हर्नर यांना याची माहिती दिली होती. यानंतर लंडन येथील भारतीय उच्च आयोगाची खिडकी तोडण्याच्या आरोपाखाली एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणानंतर भारतीय उच्च आयोगाच्या […]
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रँचायझीने आता केवळ भारतातच नाही तर अमेरिकेत देखील आपला संघ बनवला आहे. अमेरिकेत एक क्रिकेट लीग (American cricket league) सुरू होणार आहे, ज्याचे नाव मेजर लीग क्रिकेट आहे. (MLC 2023) या लीगमध्ये मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाची […]