मुंबई : जुनी पेन्शन लागू (Old Pension Scheme) करण्यासंदर्भात विधान परिषदेत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानपरिषदेच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. जुनी पेन्शन लागू केल्याने सरकारी तिजोरीवर (Government Employees) नेमका किती बोजा पडतोय हे सरकार सांगू शकलेले नाही. सचिव किंवा आयएएस दर्जाचे अधिकारी चुकीची आकडेवारी देऊन सरकारची दिशाभूल करतात, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे (satyajeet […]
उद्धव ठाकरे गटाच्या नेंत्यानी जाहीर विधान केली की मुंबईतच येताना तुमची प्रेतं येतील, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या, आमदार तानाजी सावंत यांचं ऑफिस जाळलं गेलं, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात आज केला गेला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आपला युक्तिवाद करत आहेत. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर केवळ मेरिटवर म्हणणे मांडा, असे निर्देश […]
लोकप्रिय मेसेजिंग ऍप टेलिग्राम आपल्या युझरसाठी काही नवीन अपडेट जारी केले आहेत. त्यात पॉवर सेव्हिंग मोड, प्लेबॅक स्पीड ऑप्शन यांसारख्या अनेक नव्या फीचर्सचा समावेश आहे. तर टेलिग्राम कडून कोणते कोणते नवे फीचर्स जोडले आहेत, ते जाणून घेऊया. पॉवर सेव्हिंग मोड टेलीग्रामच्या नवीन अपडेटमध्ये पॉवर सेव्हिंग मोड हा नवीन पर्याय दिला आहे. ऍप अपडेट केल्यानंतर नवीन […]
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliamentary Budget Session) दुसरा टप्पा सुरू असून आज पुन्हा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी मागावी या मागणीवरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. लंडनमध्ये भारताची प्रतिमा डागाळल्याबद्दल भाजप नेत्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत असताना काँग्रेसने अदानी (Adani Group) मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्यांनी राहुल […]
Mumbai : भाजप ( BJP ) आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) व समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची विधानभवन परिसरात लव्हजिहाद मुद्द्यावरुन जुंपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदू समाजाकडून धर्मांतर विरोधी कायदा व लव्हजिहाद विरोधात कायदा आणावा यासाठी भव्य मोर्चे निघाले आहेत. त्यावरुन आता विधानसभेतही चर्चा होत आहे. तीन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी हे युक्तिवाद करत आहे. आजच्या […]
Amruta Pawar, Anantrao Deshmukh join BJP : राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP ) मोठे खिंडार पडले आहे. याचे कारण माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार (Amruta Pawar ), कॉंग्रेस नेते माजी खासदार अनंतराव देशमुख, अॅड, नकुल देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी हे युक्तिवाद करत आहे. आजच्या […]
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली ( Supreme Court ) आजची सुनावणी अधांतरीच राहिली आहे. आजच्या नियोजित तारखेला सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या याचिकेवर गेल्यावर्षी जुलैपासून वारंवार तारखा पडत आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या अनेक कालावधीपासून रखडल्या आहेत. राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात […]
Honey Bee Attack On Actor Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे हे अभिनयासोबतच आपल्या सामाजिक कामासाठीदेखील ओळखले जातात. सयाजी यांनी अनेक हिंदी व मराठी सिनेमामध्ये काम केले आहे. परंतु त्यांना स्टारडम हे साऊथ इंडस्ट्रीतील सिनेमांमध्ये काम केल्याने मिळाले. परंतु अभिनयासोबतच ते पर्यावरण क्षेत्रामध्ये देखील सामाजिक काम करत असतात. असेच एके ठिकाणी कामानिमित्त गेले असता त्यांच्यावर […]