मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नसल्याचे विधान केल्यानंतर आज (दि. 25) अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. त्यांचे हे विधान म्हणजे नवी गुगली असल्याचे मत काहींनी व्यक्त केले असून, पवारांच्या या मोठ्या विधानानंतरही आमचा पवारांवर पूर्ण विश्वास […]
Asia Cup 2023 : येत्या 30 ऑगस्टपासून आशिया कपला (Asia Cup) सुरूवात होणार असून, ही स्पर्धा यावर्षी हायब्रिड पद्धतीने खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार असून, टीम इंडियाचे (Team India) सर्व सामने श्रीलंकेच्या भूमीवर खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेजमधील सामने कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. जर, […]
69th National Film Awards : बहुप्रतिक्षित 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, मराठीतील ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, बेस्ट हिंदी फिल्मसाठी ‘सरदार उधम सिंह’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. तर, मराठामोळा दिग्दर्शक निखिल महाजनला गोदावरी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला […]
FIDE Chess World Cup Final : बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानानंदाला (Pragnananda)जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने प्रज्ञानांनंदाचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले आहे. टायब्रेकमध्ये पहिल्याच गेममध्ये प्रज्ञानानंदाला पराभवाचा सामना करावा लागला. कार्लसनने पुढचा गेम ड्रॉ करून सामना जिंकला. अंतिम फेरीत दोन दिवसांत दोन सामने […]
Will Vikram Lander & Rover Pragyan Return To Earth : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँड करण्यात आले. त्यानंतर आता विक्रम लँडरच्या पोटात असलेला प्रज्ञान रोव्हरने बाहेर येत काम करण्यास सुरू केले आहे. मात्र, यानंतरही करोडो नागरिकांच्या मनात काही […]
ISRO New Record Of Chandrayaan 3 Live Streaming : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaam 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) काल (दि. 23) आणखी एक इतिहास रचला आहे. विक्रम […]
शिमला : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील एका परिसरात भुस्खलन झाले असून, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले […]
Chandrayaan 3 Landing : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग सुरक्षित पद्धतीने करण्याचा ‘इस्रो’ला पूर्ण विश्वास आहे. भारताच्या या मिशनवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. ‘चांद्रयान-3’च्या सॉफ्ट लँडिंगनंतर भारत जगात रशिया, अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने येणार आहे. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. मात्र, चंद्रापर्यंत हे यान यशस्वीपणे पोहचण्यामागे […]
पुणे : गणपती उत्सव म्हटलं की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते पुणे शहर. पुण्यातील गणपतीच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, इथले मंडळांचे देखावे या सगळ्याची दरवर्षी चर्चा होत असते. त्याचप्रमाणे अनंत चतुर्थदशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचीखील तेवढीच चर्चा होते. मानाच्या पाच गणपतींशिवाय दगडूशेठ गणपतीची (DagaduSheth Ganapati) विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी लाखो पुणेकर रस्त्यावर उतरतात. तांबडं फुटायला आणि दगडूशेठ गणपती अलका […]
भारताच्या चांद्रयान 3 च्या लँडिंगकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असून, आज (दि. 23) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी याचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. यासाठी इस्त्रोकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असून, अनेकांना सध्या भारतात कोसळणाऱ्या पावसामुळे लँडिंगवेळी चंद्रावर नेमके हवामान कसे असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. तर, काहींच्या मनात चंद्रावर पाऊस […]