मुंबई : राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार (Sharad Pwar) आणि अजितदादांमध्ये दोन गट तयार झाले असून, पवारांनी त्यांच्या हयातील आपला फोटो न वापरण्याच्या सूचना अजितदादा गटाला दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पवारांचा फोटो अजितदादांच्या गटाकडून वापरला जात असून, काल (दि.16) पवारांनी माझ्या परवानगीशिवाय आपला फोटो वापरणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. हा वाद अद्याप शांत झालेला […]
औरंगाबाद : एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुण्यातील भेटीमुळे राजकीय अस्थिरतेचे चित्र निर्माण झालेले असतानाच पवारांच्या विधानामुळे अजितदादांच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार आणि आपल्या भेटीवर बोलताना पवार म्हणाले की, माझी आणि अजित पवारांची […]
महानोर यांचे विचार ऐकण्यासाठी अतिउत्साह असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, नामदेवासाठी शोक सभेतून कधी जमा होऊ असे वाटत नव्हते. गेल्या अनेक वर्षांचा माझा आणि त्यांचा घनिष्ठ संबंध त्यासंबंधाचा प्रतिबंध कधी झाला नाही. नागो त्यांचे कार्य आणि त्यांचे लेखन यासंबंधी जास्त बोलण्याची मला आवश्यकता नाही, पण शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही बदल होतात, नवीन संशोधन येत आहेत, […]
मुंबई : अजितदादांच्या बंडखोरीचा मुद्दा अद्यापही थंड होताना दिसत नसून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पनवले येथील निर्धार मेळाव्यात अजितदादांना तोफेच्या तोंडी धरले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचे तुरूंगातील अनुभव लक्षात घेता जेल पेक्षा भाजप बरं या भुजबळांच्या कथाकथनानंतरच अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. यावेळी […]
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी पुन्हा एकदा त्यांचे मराठी कार्ड बाहेर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणाची सुरूवात जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींने अशी करतात. परंतु, आज त्यांनी जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो-भगिनींने आणि मातांनो अशी केली. ते पनवेलमध्ये आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्याला संबोधित करताना बोलत […]
मुंबई : शरद पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याची ऑफर दिल्याच्या वृत्तावर शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) इतके मोठे नेते नाहीत की ते शरद पवार (Sharad Pawar) यांना ऑफर देऊ शकतील. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी केलेल्या दाव्यावर राऊतांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व […]
चेन्नई : आत्महत्या केलेल्या पोटच्या मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. एस जेगेश्वरन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थाचे नाव आहे. दुसरीकडे, चेन्नईतील या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पिता-पुत्राच्या निधनावर […]
मुंबई : अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत एकाचवेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांना चिमटे काढले आहेत. ते म्हणाले की, आपण याआधीच सांगितले होते की, ही सर्व खेळी राष्ट्रवाचीचं असून, एक टीम आधी पाठवली आहे तर, आता दुसरी टीम जाईल असे म्हणत […]
Sanjay Raut Attack On Sharad Pawar Ajit Pawar Meet Row : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर एकीकडे राजकारण ढवळून निघालेले असताना, शनिवारी (दि.12) अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीमुळे त्यात अधिकची भर पडली आहे. याच भेटीवरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परखड मत व्यक्त करत थेट पवार कुटुंबीयांनाच खडा सवाल विचारला आहे. त्यांच्या या […]
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील कोरेगाव पार्कमधील अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. […]