मुंबई : मोदींविरोधात मोट बांधलेल्या इंडिया आघाडीतील (India Alliance) पक्षांमध्ये कोणत्या कारणामुळे रुसवे फुगवे सुरू होतील याचा काहीच नेम नाही. आज (दि.1) बैठकीपूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांचे हॉटेलमध्ये ग्रँड फोटोशुट झाले. मात्र, हेच फोटोशुट काँग्रेस नेत्यांच्या नाराजी नाट्याला कारणीभूत ठरले. (Kapil Sibal IN India Alliance Photoshoot) Ravindra Dhangekar : ‘नरेंद्र मोदी पुण्यातून लढले तर त्यांचा पराभव […]
नवी दिल्ली : देशात एक देश एक निवडणुका घेण्यासाठी मोदी सरकारकडून समिती गठित करण्यात आली असून, सध्या देशभर या एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, देशात अशा प्रकारे चारवेळा निवडणुका पार पडलेल्या असून, 2018 मध्ये लॉ कमिशने याबाबत काही सूचना केल्या होत्या. (Law Commission Report On One Nation One Election) One Nation One […]
मुंबई : एकीकडे मोदी सरकारविरोधात (Modi Government ) देशभरातील प्रमुख पक्षांच्या इंडिया आघाडीत (India Alliance Logo ) सहभागी होणाऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जरी इंडियाची ताकद वाढत असली तरी, आघाडीत सहभागी होणाऱ्या नव्या पक्षांमुळे इंडिया आघाडीच्या लोगो लाँचिंगला पुन्हा एकदा खो देण्यात आला आहे. मुंबईत सध्या प्रमुख विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. यात लोगोचे […]
नवी दिल्ली : देशात एकीकडे एक देश एक निवडणुकीची (One Nation One Election) जोरदार चर्चा सुरू असताना आता मोदी सरकारकडून (Modi Government) याची चाचपणी करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समिताच्या अध्यक्षपदी असतील. समिती सदस्यांबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. मात्र, सरकारतर्फे उचलण्यात आलेल्या या पावलावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित […]
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा अदानी मुद्यावरून मोदी सरकारला (Modi Government) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मुद्दे आणि गंभीर आरोप यावेळी राहुल गांधींनी केले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी चांग चुंग-लिंग या व्यक्तीचे नाव घेतले. ही व्यक्ती नेमकी कोण आणि त्याचा अदानींशी संबंध काय हे आपण जाणून घेऊया. ते […]
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अडाणी समुहाशी (Adani Group) संबंधित एक रिपोर्ट हिंडेनबर्गने सादर केला होता. त्यानंतर आता OCCRP म्हणजेच एक रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर पुन्हा खळबळ उडाली असून, हा रिपोर्ट समोर येताच तीन तासात अदाणी समूहाचे 35 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. (Who Is OCCRP ) INDIA Meeting : पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार? […]
मुंबई : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. या नव्या खेळीनुसार आता अजित पवारांकडून निघणाऱ्या फाईल्स थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे न जात त्या व्हाया फडणवीस यांच्या मार्फेत शिंदेंकडे पाठवल्या जाणार आहेत. मुख्य सचिवांनी सर्व विभागांच्या सचिवांना तसे लेख निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे आता फडवीसांनी दादांचे […]
पुणे : संपूर्ण राज्यात काल (दि. 30) रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र, याच दिवशी राखी बांधण्यासाठी जात असताना टायर फुटून चार चाकी गाडी खडकवासला धरणात (Khadakwasala Dam) बुडाली. यात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. संस्कृती सोमनाथ पवार (वय 12 वर्षे रा. नांदेड सिटी) असे अपघातात […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर सायबर हल्ला (Cyber Attack) झाल्याचे वृत्त समोर आले असून, हल्लेखोरांकडून नागरिकांची खासगी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सायबर हल्ल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. (Cyber Attack On Supreme Court Web Site) Supreme Court issues a circular stating that its Registry has been made aware of […]
Cyrus Punawalaon on Sharad Pawar : काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावरून थेट भाष्य केलं होतं. पवारांचं वय झाल्यानं कुठंतरी थांबायला हवं असं म्हणत अजित पवारांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितलं […]