Sujay Vikhe on Ganesh Cooperative Sugar Factory Election : गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे त्या प्रश्नांची जे सभासदांच्या मनामध्ये आहेत. यापलिकडे ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची जी माझी मुलगी मला विचारते की घरी का येत नाहीत? कारण मी रात्री दोन वाजेपर्यंत कारखान्यावर असतो. ही निवडणूक आहे त्या प्रश्नांची ज्यामध्ये आम्ही आमच्या कुटुंबाचे सुख मागे […]
Indonesia Open 2023 : सात्विकसाईराज रँकिरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अंतिम सामन्यात मलेशियाच्या आरोन चिया आणि सो वू यिक यांचा पराभव केला. हा सामना 43 मिनिटे चालला, त्यानंतर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अॅरॉन चिया […]
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा शाळेतील अभ्यासक्रमातून वगळला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली आहे, अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की […]
Kerala student murdered in Britain : ब्रिटनमधील लंडनमध्ये शुक्रवारी एका भारतीय विद्यार्थ्याची त्याच्या फ्लॅटमेटने हत्या केली. अरविंद ससीकुमार (37) याच्या छातीत 25 वर्षीय सलमान सलीमने चाकूने वार केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृत आणि आरोपी दोघेही केरळचे रहिवासी होते. या घटनेसह ब्रिटनमध्ये गेल्या चार दिवसांत तीन […]
Amisha Patel Surrender : ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर’ या चित्रपटांमध्ये आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात तिला रांचीच्या न्यायालयात हजर राहावे लागले. फसवणूक प्रकरणात अमिषाला जामीन मिळाला आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, न्यायालयाने तिला 21 जून रोजी पुन्हा हजर राहण्याचे निर्देश […]
Keshav Upadhyay on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 1996 मध्येच देशाचे पंतप्रधान झाले असते असा दावा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. पटेलांच्या त्या दाव्याची भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खिल्ली उडवली आहे. आपण जसे लहान मुलाला म्हणतो, ‘चिनू उभा राहिला, कुणी नाही पहिला.’ तशी पवारांची […]
Religion Conversion : मुंब्य्रापाठोपाठ आता अहमदनगरचया संगमनेरमध्ये पब्जी गेम मार्फत धर्मातर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकूण 31 मुलींशी आरोपी संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अक्रम शाहाबुद्दिन शेख असं आरोपीचे नाव असून संगमनेर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 22 वर्षाच्या पीडित तरुणीशी पब्जी गेमच्या माध्यमातून अक्रम शाहाबुद्दिन शेख ह्या तरुणाने ओळख केली होती. हा […]
Ayodhya Pol : शिवसेनेच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ. हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर खऱ्या अर्थाने अयोध्या पोळ चर्चेत आल्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरीनंतर अयोध्या पोळ सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यांच्यातील याच आक्रपणामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या हिटलिस्टवर त्या आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी […]
Ayodhya Pol attack : ठाकरे गटाच्या युवा नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करुन मारहाण करण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाचे ठाकरे जिल्हाध्यक्ष केदार दिघे (Kedar Dighe) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका आहे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला एक षडयंत्र आहे, असा आरोप केला आहे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्यानंतर केदार दिघे यांनी पोलीस स्टेशन गाठले […]