Vice President Jagdeep Dhankhar Resign : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी नमूद केलं की, वैद्यकीय सल्ल्यानुसार, प्रकृतीला प्राधान्य देत मी भारतीय संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार उपराष्ट्रपती पदाचा (Rajya Sabha) तात्काळ राजीनामा देत आहे. धनखड यांचा राजीनामा म्हणजे देशाच्या […]
Debt On Pakistan : चालू आर्थिक वर्षात पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण, देशावर यावर्षी सुमारे 23 अब्ज डॉलर्स इतकं परकीय कर्ज फेडायचं आहे. जर हे कर्ज दिलेल्या मुदतीत फेडण्यात अपयश (Debt On Pakistan) आलं, तर पाकिस्तानला डिफॉल्ट घोषित होण्याचा धोका आहे, अशी माहिती ‘द न्यूज’ या पाकिस्तानी […]
Will Agriculture Minister Manikrao Kokate Resign : पावसाळी अधिवेशनाचं सत्र राजकीय गदारोळात गाजत असतानाच, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) एका नव्या वादात अडकले आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ते विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर ‘रमी’ हा कार्ड गेम खेळताना (Viral Rummy Clip) दिसत असल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, विरोधकांनी यावर […]
Todays Horoscope 22 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही थोडे गोंधळलेले असाल. आज तुमचे हट्टी वर्तन सोडून द्या. इतरांशी सुसंवाद ठेवा. तुमचे […]
UPI Payment New Update : केंद्र सरकारतर्फे यूपीआय (UPI) वापरकर्त्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआय द्वारे पेमेंट करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते यूपीआय द्वारे सोने कर्ज, व्यवसाय कर्ज आणि एफडी (FD) रक्कम देखील पाठवू शकतात. कर्ज खाते यूपीआय खात्याशी देखील जोडले जाऊ (Gold And […]
Lawyer Ujjwal Nikam On Mumbai Serial Train Blasts Case : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Bomb blast) प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निर्दोष मुक्त केल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. या निर्णयामुळे तब्बल 19 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला वेगळं वळण मिळालं. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची प्रतिक्रिया […]
Ajit Pawar Instructions Suraj Chavan To Resign : उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला, त्यामुळे म्हणून सूरज चव्हाण (Suraj Chavan) आक्रमक झाले होते. ही घटना लातूरमध्ये घडली होती. त्यानंतर राज्यात मोठं तणावाचं वातावरण होतं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतलेला […]
Ravindra Chavan Exclusive : भाजपचे (BJP) नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी (Ravindra Chavan) लेट्सअप सभा कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपचं हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्वाचं धोरण यावर भाष्य केलं आहे. जर उद्या हिंदुत्वाच्या नावाखाली दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) भाजपात प्रवेश मागितला तर, यावर देखील चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय. मोक्यातील आरोपीत कोणतं राष्ट्रीयत्व? राष्ट्रीयत्व म्हणजे काय? […]
Bombay High Court Decision Mumbai Serial Train Blasts : मुंबईत (Mumbai) 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील (Mumbai Serial Train Blasts Case) सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज निर्दोष ठरवत मोठा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निकाल सुनावला असून, सत्र न्यायालयाने दिलेल्या (Bombay High […]
Vijay Wadettiwar Reaction On NCP Suraj Chavan : लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. सत्ताधारी माजलेत, असा घणाघात कॉंग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) केलाय. कोणी जेवण मिळालं नाही म्हणून मारते, कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न विचारले म्हणून मारत आहेत. जबाबदारीपासून हात झटकल्यावरून प्रश्न विचारले तर मारहाण […]