Status Ads on WhatsApp : व्हॉट्सॲप (WhatsApp) आता फक्त चॅटिंग ॲप राहिलेले नाही. आता त्यात जाहिरातीही दिसू लागल्या आहेत. मेटाने व्हॉट्सॲपवर ‘स्टेटस ॲड्स’ नावाचे एक नवीन फीचर सुरू केले (Meta New feature) आहे. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे इंस्टाग्राम किंवा फेसबुक स्टोरीजवर जाहिराती दिसतात. त्याचप्रमाणे आता तुम्हाला व्हॉट्सॲपच्या स्टेटस सेक्शनमध्येही (Status Ads on WhatsApp) जाहिराती […]
Sunil Tatkare Statement On NCP Merger Decision : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, या चर्चांचे खुद्द अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री सुनील तटकरे यांनी (Sunil Tatkare) स्पष्ट खंडन केलंय. विलिनीकरणाचा कोणताही निर्णय झाला, तरी तो भाजपाच्या (BJP) शीर्ष नेत्यांशी विचारविनिमय करूनच होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. […]
Uddhav Thackeray Criticize BJP Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रॅंडची चर्चा काही थांबायला तयार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्रित विजय मेळाव्यानंतर तर या ब्रॅंडची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत शिवसेना (Shivsena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रॅंडवर भाष्य केलं आहे. “हा ब्रॅंड […]
Public Disclosure Scheme : देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी 10 प्रमुख परीक्षा घेण्यात येतात. यामधून सुमारे 6,400 यशस्वी उमेदवारांची निवड (Pratibha Setu)होते, मात्र दुसरीकडे अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही सुमारे 26 हजार उमेदवार अयशस्वी ठरतात. या गुणवत्ताधारक, मेहनती आणि तयारीत कणभरही उणीव नसलेल्या उमेदवारांसाठी आता UPSC ने एक महत्त्वपूर्ण […]
MoU between Prasar Bharati Industries Department and Maharashtra Film : मनोरंजन (Entertainment News) विश्वासाठी एक मोठी बातमी आहे. प्रसारभारती (Prasar Bharati), उद्योग विभाग आणि महाराष्ट्र, चित्रपट, रंगभूमी आणि (Maharashtra Film Theatre) सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला (Cultural Development Corporation) आहे. आता माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात प्रकल्प उभारणी होणार आहे. ‘क्युँकी सास भी कभी […]
Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray’s Interview : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला. ठाकरे ब्रँड (Uddhav Thackeray) अजून जिवंत आहे, पण आता तो ब्रँड बाजारात चालत नाही, असे म्हणत त्यांनी सध्याच्या जनमताचा हवाला दिला. प्रत्येक ब्रँड अँबेसडर यशस्वी होत नाही. सध्या […]
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Series Promo Released : ‘स्टार प्लस’ वाहिनी (Star Plus) नेहमीच भावनिकदृष्ट्या समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या रूजलेली कौटुंबिक नाट्ये सादर करण्यात अग्रेसर राहिली आहे. या मालिकांनी पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. देशाच्या छोट्या पडद्यावरील कथाकथनाच्या सीमांना पार करत वेगळे काहीतरी देऊ करणारी ही वाहिनी नातेसंबंध, (Entertainment News) मूल्ये आणि भारतीय […]
Uddhav Thackeray Attacks On Eknath Shinde : मी आजही संघर्षात जगतोय. त्यांनी आमचं पक्ष नाव चोरलं, चिन्ह हिसकावलं… पण आमची ओळख, आपली शिवसेना, ती कधीच चोरू शकणार नाहीत,” असं ठाम मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं. ज्यांनी पक्ष चोरला, ते आता भाजपात विलीन होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडे दुसरा […]
Uddhav Thackeray On Defeat In Assembly Election : विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊन सात-आठ महिने झाले आहेत. त्यानंतर या निवडणूक निकालांवर चर्चा सुरु असते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे. ‘सामना’ दैनिकात […]
Pakistan Denies Link To Pahalgam Attack : अमेरिकेने (America) लष्कर-ए-तैयबाच्या फ्रंट संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या पाकिस्तानस्थित गटाला ‘जागतिक दहशतवादी संघटना’ घोषित केलं. या निर्णयामुळे पाकिस्तान (Pakistan) स्पष्टपणे […]