आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी?
झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन कंपन्यांनी प्लॅटफॉर्म फी वाढवण्याचा निर्णय घेतला. लाखो ग्राहकांना आता ऑर्डर देताना जास्त पैसे मोजावे लागणार.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या ताज्या जीआरचं (GR) स्वागत केलं.
गेल्या 25 तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. अलका टॉकीज चौकात भाविकांची गर्दी जमली होती.
दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला संकुलात चोरीची घटना घडली. एक कोटी रुपयांच्या किमतीचा सोन्याचा कलश गायब झाला.
मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला. मंदिराच्या विस्तारासाठी शेजारी असलेली तीन मजली राम मॅन्शन इमारत खरेदी करण्याचं ठरवलं.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर प्रकाशित झाल्या. मात्र, जाहिराती निनावी पद्धतीने दिल्यामुळे प्रश्नचिन्ह झाले.
गणेश मंडळाच्या एका विसर्जन मिरवणुकीमध्ये खताळ अन् थोरात हे सहभागी झाले. पण तेव्हाच मानपानावरून पुन्हा एकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
पंजाबमध्ये सध्या मुसळधार पावसाचा कहर आहे. पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट ग्राऊंडमध्ये शनिवारी क्रिकेट सामन्यादरम्यान भयंकर बॉम्बस्फोट झाला.