Horoscope 5th September 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफ धोरणामुळे भारताच्या आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. TCS, Infosys, Wipro, HCL Technologies सारख्या मोठ्या कंपन्या या टॅरिफच्या जाळ्यात येऊ शकतात.
उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे दिल्ली, पंजाब आणि जम्मूमध्ये पूरस्थिती. यमुना नदी धोक्याच्या पातळीवर; हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी फोनवर बोलताना दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यासोबतचा हा व्हिडिओ कॉल माध्यमांत झळकल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार देशातील 643 मंत्र्यांपैकी (Political Leaders) तब्बल 302 मंत्र्यांवर गुन्हे दाखल (Criminal Records) आहेत. म्हणजेच जवळपास 47 टक्के मंत्री (Minister) हे लहान-मोठ्या गुन्ह्यांना सामोरे जात आहेत.
US Japan Trade Deal : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गुरुवारी अमेरिका-जपान व्यापार करार लागू करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. हा करार 'अमेरिका-जपान व्यापार संबंधांमध्ये नव्या युगाची सुरुवात' असल्याचे ट्रंप यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील तीन प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी 100 टक्के टोलमाफी लागू केली आहे. हा निर्णय मोटार व्हेइकल अॅक्ट 1958 अंतर्गत घेण्यात आला असून, 22 ऑगस्ट 2025 पासून तो प्रभावी झाला आहे.
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Manoj Jarange Patil On Maratha Rservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या उपोषणाचा पाचव्या दिवशी शेवट झाला. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढला. मात्र, या काळात संपूर्ण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विशेष म्हणजे, न्यायालयाने हे उपोषण बेकायदेशीर (Maratha Rservation) असल्याचं स्पष्ट केलं होतं. […]
BJP leader Navnath Ban Questioned Sanjay Raut : औरंगजेब (Aurangzeb) अन् अब्दालीच्या नावाने उद्धृत करत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करताना राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप (BJP) प्रदेश माध्यमप्रमुख नवनाथ बन (Navnath Ban)यांनी […]