Dilip Valse Exclusive Interview letsupp Marathi : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येवून ठेपल्या आहेत. दरम्यान राजकीय नेत्यांच्या मुलाखती, भेटीगाठी, दौरे वाढलेले आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघात महायुतीकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना (Dilip Valse Patil) उमेदवारी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय […]
Sadabhau Khot Apologizes For Offensive Comments On Sharad Pawar : आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या चेहऱ्यावर वक्तव्. करत टीका केली. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत होता. अनेक राजकीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करून […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी लेट्सअप मराठी Manifesto Announce By Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आलाय. सर्वच राजकीय पक्षांचे वचननामे देखील प्रसिद्ध होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वचननामा मातोश्रीवर प्रसिद्ध केलाय. ठाकरे गटाचा वचननामा (Thackeray Group […]
Madhurimaraje Chhatrapati Nomination Withdrawn In Kolhapur : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले आहेत. कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतलीय. त्यामुळे कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलाय.यावेळी स्वत: मधुरिमाराजे छत्रपती (Madhurimaraje Chhatrapati), खासदार शाहू […]
Kerala Punjab Uttar Pradesh Bypolls Election Rescheduled : केरळ, (Kerala) पंजाब आणि यूपीच्या पोट निवडणुकांसर्दभात (Bypolls Election) मोठं अपडेट समोर आलंय. या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार होत्या, त्या आता 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. 13 नोव्हेंबर रोजी होणारे मतदान (Election News) पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेस […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी लेट्सअप मराठी Ashish Shelar Reaction On Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीतील (Vidhan Sabha Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष बंडोबांना थंड करण्यामध्ये व्यस्त आहे. संध्याकाळ पर्यंत निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या […]
Dharmakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : संदीप रघुनाथराव मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील (Dharmakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) बहुप्रतीक्षित टायटल सॉंग ‘राजं संभाजी’ (Raj Sambhaji) आता रसिकांच्या भेटीस आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. हे गाणं नंदेश उमप यांनी गायले असून मोहित […]
Dilip Gandhi Family Support To MLA Sangram Jagtap In Ahmednagar : नगर शहर (Ahmednagar) विधानसभा मतदार संघात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी (Sangram Jagtap) मोठा राजकीय डाव टाकलाय. आमदार संग्राम जगताप यांनी स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज गांधी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेत आशीर्वाद घेतले. या निवडणुकीत आमदार जगतापांच्या […]
Transfer of State Director General of Police Rashmi Shukla : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत (Assembly Election) मोठी बातमी समोर आलीय. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश मिळालंय. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन […]