Suraj Chavan Apologize After Attack On Vijay Ghadge : लातूरमध्ये (Latur) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या (Sunil Tatkare) पत्रकार परिषदेदरम्यान मोठा गोंधळ झाला. छावा संघटनेच्या (Vijay Ghadge) पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी करत पत्रकार परिषदेत थेट प्रवेश केला. त्यांनी हातात पत्ते घेत, विधानभवन हे शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याचे ठिकाण आहे, तिथे […]
BJP New State President Ravindra Chavan Interview : भाजपचे (BJP) नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात (Ravindra Chavan Interview) मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (BMC Election) प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? ते आपण सविस्तर जाणून घेऊ […]
Parliament Monsoon Session 2025 Starting From Monday : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) आजपासून म्हणजेच 21 जुलैपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन (Operation Sindoor) महिनाभर म्हणजेच 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या काळात हे अधिवेशन खूप गोंधळाचे ठरण्याची शक्यता आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. इंडिया आघाडीच्या (Donald Trump) बड्या नेत्यांनीही बैठका घेऊन अनेक […]
Todays Horoscope 21 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – शारीरिक आणि मानसिक आरोग्य सामान्य राहील. स्वादिष्ट जेवण खाण्याची आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी […]
Why Heart Attack Rising In India : गेल्या पाच वर्षात भारतात हृदयरोगाच्या औषधांची मागणी 50 टक्क्यांनी (Heart Disease Medicine) वाढली आहे. टाईम्स ऑफ इंडियामधील एका अहवालानुसार, ही वाढ केवळ (Why Heart Attack Rising In India) आरोग्यविषयक ट्रेंड नाही तर सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर इशारा आहे. वेगाने बदलणारी जीवनशैली, वाढता ताण, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक […]
Eknath Shinde’s name will be written in golden letters : ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) नाव चांदीच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलंय. हा सुवर्णाक्षर ग्रंथ त्यांच्या प्रोत्साहनात्मक योजनांचा भाग आहे. चांगले काम करणाऱ्यांचे नाव ताम्र, रौप्य किंवा सुवर्ण अक्षरांत […]
Astronomer Company CEO Resigned After Video Viral : न्यू यॉर्कमधील (New York) एआय कंपनी अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न यांनी एका व्हायरल व्हिडिओनंतर आपल्या पदाचा राजीनामा (Astronomer Company) दिलाय. व्हिडिओमध्ये बायर्न आणि कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर क्रिस्टिन कॅबोट बोस्टनजवळील कोल्डप्ले कॉन्सर्ट दरम्यान ‘किस कॅम’वर दिसले. या घटनेची सोशल मीडियावर खूप (Viral Video) चर्चा झाली. वाद वाढला […]
Chhatrapati Sambhajinagar Shocking News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) खंबाटवस्ती (पाथ्री, फुलंब्री) येथे एकाच नातेसंबंधातील तीन बालकांना एकाच प्रकारची लक्षणं आढळले. त्यामुळं संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे. ही मुलं वयानुसार एकमेकांपासून वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. तिघांनाही लुळेपणा, अंगात कमकुवतपणा आणि चालण्यात अडचण जाणवत (Shocking News) आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने ‘एएफपी’ (Acute Flaccid Paralysis) म्हणून […]
Ravish Kumar Criticized BJP For Hindi Compulsory : महाराष्ट्रात सध्या हिंदी मराठी (Hindi Compulsory In Maharashtra) वाद सुरू आहे. त्यावर आता ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी (Ravish Kumar) भाष्य केलंय. आपल्या अधिकृत X अकाउंट पोस्ट करत रविश कुमार यांनी म्हटलंय की, हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी भाषा पर्यायी पद्धतीने शिकवली पाहिजे, यामुळे हिंदीचा विस्तार होईल. त्याच्या […]
Shivam Chikane Died After Beaten Up Love Affair : प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद एका तरुणाच्या जीवावर बेतला (Love Affair Incident) आहे. अभियंत्रिकी शिक्षण घेणाऱ्या शिवम चिकणे (वय 21) या तरुणाला प्रेयसीने घरी बोलावलं असताना, अचानक तिचे नातेवाईक तेथे दाखल झाले. त्यानंतर वाद झाला आणि रागाच्या भरात शिवमला गावातील रस्त्यावर थांबवून (Beed) लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात […]