Aajche Rashi Bhavishya In Marathi : आजचे राशीभविष्य (Horoscope) आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल (Aajche Rashi Bhavishya) काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – चंद्र आज रविवार, 16 फेब्रुवारी 2025 रोजी सिंह राशीत आहे. आजचा दिवस आर्थिक आणि व्यावसायिक […]
Stampede At New Delhi Railway Station : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (New Delhi Railway Station) चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणात रेल्वेकडून अधिकृतपणे किती लोक जखमी झाले आणि किती लोकांचा मृत्यू झालाय, हे सांगण्यात आलेलं नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय तपास पथक स्थापन करण्यात […]
CM Devendra Fadnavis will inaugurate Hindavi Swarajya Mahotsav 2025 : शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025 चं (Hindavi Swarajya Mahotsav 2025) आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या 399 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य […]
Wife Goes To Mahakumbh Husband File Divorce : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh) पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी लोक येत आहेत. पण, एका नवऱ्याला त्याची बायको महाकुंभाला गेल्याने इतका राग आला की, त्याने थेट न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. एवढंच नाही तर, नवऱ्याचा त्याच्या बायकोचा अध्यात्माकडे असलेला कल आवडत नाही. घटस्फोटासाठी (Divorce) असे तीन खटले भोपाळ […]
Suresh Dhas On Dhananjay Munde Meeting Controversy : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आमदार सुरेश धस हे अख्ख्या महाराष्ट्राला कळले होते. तेच सुरेश धस आता कालपासून पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे यांची (Dhananjay Munde) गुप्त भेट झाल्याचं काल उघडकीस आलं. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. यावर […]
Clashes In Congress And Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला असला, तरीही वरवर महाविकास आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, […]
Indian Cricketer Carried 27 Bags 17 Bats And 250 Kg Luggage : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाची (Team India) कामगिरी चांगली नव्हती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही हातातून निसटली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये (Cricket) अनेक बदल झाले. दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमावणे सोपे नव्हते. याचे अनेक परिणाम झाले. स्टार खेळाडूंवर प्रश्न उपस्थित करण्यात (Indian Cricket) आले. ड्रेसिंग रूममधील चर्चा […]
Nagpur Panipuri Seller Offer Viral : आतापर्यंत तुम्ही एलआयसी, मोबाईल बॅलन्स, दोन-वर एक जीन्स फ्री अशा अनेक ऑफर्स ऐकल्या असतील. पण जर तुम्हाला कोणी म्हटलं की, पाणीपुरीवर ऑफर आहे. तर तुमचा विश्वास बसेल का? शिवाय पाणीपुरी (Pani Puri) खाल्ल्यानंतर तुम्हाला बक्षिस मिळालं तर? काय अशक्य वाटतंय ना? पण हे खरंय…नागपुरातील एक विक्रेतात 151 पाणीपुरी खाल्ल्यास […]
Elon Musk One More Baby Influencer Ashley ST Clair Claims : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आहेत. ते एक्सचे संस्थापक, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आहेत. 53 वर्षीय एलन मस्क (Elon Musk) हे 12 नव्हे तर 13 मुलांचे वडील आहेत. नुकतंच एका महिलेने त्यांच्या मुलाला जन्म दिल्याचा दावा केलाय. हा दावा कंझर्व्हेटिव्ह इन्फ्लुएंसर आणि लेखिका […]
Chhaava Box Office Collection Day 1 : अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ हा 2025 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच खूप चर्चा निर्माण केली होती. चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ शिगेला पोहोचली होती. चित्रपटासाठी बरीच आगाऊ बुकिंग झाली होती. अखेर 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला ‘छावा’ चित्रपटगृहात दाखल झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स […]