सोलापूर : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजताच अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. सोलापूर जिल्ह्याचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. राज्यात २० नोव्हेंबरला राज्यात मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम घोषित केलाय. त्यानंतर आता मोठी राजकीय उलथापालथ […]