Winter Session : सध्या नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. या दरम्यान विधिमंडळातील दोन दिवसांच्या सर्वंकष चर्चेनंतर तब्बल 55 हजार 520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून राज्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मात्र यामुळे राज्याच्या […]
Blood Group : तुम्हाला माहितीये का? तुमचा आहार ठरवण्यासाठी रक्तगट (Blood Group) देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. जसं आहार हा आपल्या मानसिक आणि शरिरीक विकासवर परिणाम करतो. तसंच आहार ठरवण्यासाठी रक्तगट देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावतो. यावर तज्ज्ञ काय सांगतात? तसेत विशिष्ट रक्तगटानुसार कसा आहार घ्यायला […]
Rajnikanth Birthday : जसं सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जात. तसं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेते रजनीकांत (Rajnikanth Birthday) यांना देखील देव मानला जातं. त्यांचं चित्रपटसृष्टीमध्ये येण्यापर्यंतचं स्ट्रगल, अभिनय, ॲक्शन या सर्व गोष्टींनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे थलायवा झाले आहेत. आज याच थलायवाचा जन्मदिवस आहे. रजनीकांत यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त त्यांच्या स्ट्रगलच्या […]
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निकाल दिला आहे. तर न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यावर पंतप्रधान मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आज 11 डिसेंबरला कलम 370 रद्द करणे या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय केवळ […]
Rohit Sharma : आगामी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) हाच भारतीय संघाचा कॅप्टन असणार का? त्याचबरोबर टीम इंडीयाचा कोच राहुल द्रविड याचा कार्यकाळ कधी पर्यंत असणार? दोन प्रश्नांची उत्सुकता सध्या क्रिकेट प्रेमींना लागलेली आहे. मात्र यावर भारतीय संघाच्या अफ्रिका दौऱ्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी […]
Ahmednagar Crime : चार खुनांचा आरोप असलेला सिरीअल किलर मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (58) याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. नेमकं प्रकरणं काय? रविवारी (10 डिसेंबर) सायंकाळी अण्णा वैद्य याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. […]
Aalandi Samadhi Sohala : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727 वा संजीवन समाधी सोहळा (Aalandi Samadhi Sohala) आज साजरा होत आहे. यासाठी माऊलींच्या आळंदीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी संपूर्ण विश्वाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिल्यानंतर 21 व्या वर्षीच माऊलींनी समाधी घेतली. तो दिवस म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी. त्यामुळे या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर […]
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हिवाळा (Weather Update) जरी सुरू असला. तरी म्हणावे तशी थंडी पडलेली नव्हती. त्यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण देखील निर्माण झालेलं नव्हतं. या दरम्यान अवकाळी पावसाने राज्यात शेतीचं मोठं नुकसानही झालं. मात्र आता राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज… […]
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जम्मू आणि काश्मीर या राज्याला विशेष दर्जा बहाल करणारं घटनेतील 370 हे कलम केंद्रातील भाजप सरकारकडून रद्द करण्यात आलं आहे. मात्र यावर या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 2 ऑगस्ट 2023 पासून नियुक्तीवाद सुरू झाला होता. कलम 370 रद्द करणे, […]
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. कारण लोकसभेत एथिक्स कमिटीने आज (8 डिसेंबर) त्यांच्या विरोधात रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्यांची खासदारकी रद्द करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. Maharashtra Politics : नवाब मलिक […]