Prakash Ambedkar : एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र वंचितच् अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी महाविकास आघाडीला दणका देत तीन उमेदवारांची घोषणाही केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वंचित नसणार हे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर झळकावले शानदार शतक, मुंबईचा […]
Manoj Jarange : सगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यात यावा यासाठी मराठा समाज ( Maratha Reservation ) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. ( Manoj Jarange ) यातच सगे सोयऱ्याचा कायदा होत नाही. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार अशी मागणी आता सकल मराठा समाज करू लागला आहे. यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की, समाज आता सरकारच्या बाजूने आहे. […]
BJP Candidates List 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) भाजपने 195 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये चार भोजपुरी स्टार्सना ( Bhojpuri Stars ) संधी देण्यात आली आहे. त्यात मनोज तिवारी, रविकिशन शुक्ला, दिनेश लाल निरहुआ आणि पवन सिंह यांना उमेदवारी दिली आहे. Loksabha : उमेदवारी मिळताच कृपाशंकर सिंहांची कॉग्रेस आणि […]
Pawan Singh Asansol : टीम इंडियाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आता भोजपुरी गायक पवन सिंह ( Pawan Singh Asansol ) यांनी देखील भाजपकडून तिकीट मिळून देखील निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी […]
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण शिखर बँक (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक) घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडीने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. अजित पवार भाजपसोबत असताना देखील ईडीने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘महिला कार्यकर्त्यांच्या आडून […]
Randhurandhar : गणराज स्टुडिओ प्रस्तुत, श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘रणधुरंधर..’ ( Randhurandhar ) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे. Israel Attack : दहशतवादी समजून निर्वासितांच्या छावण्यांवर इस्त्रायलचा स्ट्राईक; 11 ठार […]
Udane Ki Aasha : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ ( Udane Ki Aasha ) या मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी नेहा हरसोरा! गुजराती असूनही मराठी मुलीची भूमिका वठवण्यासाठी स्वतःला कसं घडवलं? ते सांगितलं आहे. ती म्हणाली दिवसागणिक मी स्वतःला सायलीच्या व्यक्तिरेखेत बदलवत आहे. वास्तव जीवनातही मी माझ्या आईला ‘आई’ म्हणून हाक मारणे, सुरू केले. अहमदनगर […]
Ram Shinde : अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे ( Ram Shinde ) आणि निलेश लंके दोघेही इच्छुक उमेदवार आहे. खासदार सुजय विखे यांच्यावर कुरघुडी करण्याची एकही संधी हे दोघे कधीही सोडत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. लंकेंच्या प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी यंदा कोणतीही तडजोड होणार […]
Baramati Namo Great job fair : राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा ( Baramati Namo Great job fair ) हा कार्यक्रम येत्या दोन मार्च रोजी बारामतीत होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासकीय यंत्रणांकडून केली जात आहे. मात्र या मेळाव्या देण्यात येणाऱ्या नोकऱ्या आणि सबंधित कंपन्यांबाबत आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी फेसबुक पोस्ट करत […]