Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील (Jayant Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. असं बोलल जात आहे. यावर आता स्वतः जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत जणू उलट फासाच टाकला आहे. काय म्हणाले जयंत पाटील? काही कुठे येणार नाही […]
Operation Valentine : ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ ( Operation Valentine ) या चित्रपटामध्ये दक्षिणात्य अभिनेता वरूण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ( Manushi Chhiller) या ॲक्शन फिल्ममध्ये एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये देशभक्ती दाखवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. दाक्षिणात्य […]
Chandrashekhar Bavankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांवर ते आपल्या संपर्कात नसल्याचे सांगितलं मात्र यावेळी त्यांनी आमच्या सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असल्याचे सुतोवाच देखील केलं. काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या […]
Draupadi Murmu : देशाच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी मुलाखत घेतली. भारत सरकारच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकरची मुलाखत घेण्यात आली. भारतीय राजकारणातील दोन दिग्गज महिलांच्या अनोख्या गप्पा या मुलाखतीत पाहायला मिळाल्या. गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा राजकारण आणि […]
Bhakshak : नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भक्षक’ (Bhakshak) हा चित्रपट सध्या भरतात नंबर वन वर ट्रेंड करत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर (Bhumi Pedanekar) आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची किमया दाखवली आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकरला हॉलिवूडचे वेध लागले आहेत. उगाच डिमांड नाही…; 500 जणांचा लवजमा असलेल्या भाजपची सुळेंकडून चिरफाड […]
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan Movie) या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत. एकीकडे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असताना दुसरीकडे नुकतच टायटल ट्रॅक रिलीज झालं असून अक्षय आणि टायगर यांची खास केमिस्ट्री यातून बघायला मिळणार […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या एका ट्विटर पोस्टवरील प्रतिक्रियेने आणखी एक कॉंग्रेस नेता भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतराचे वारे वाहत असून अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर आणखी देखील काँग्रेसमधील नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्या दरम्यानच भाजप आमदार […]
Navjyot Singh Sidhhu : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhhu) हे काँग्रेस पक्षाला सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी तीन आमदार देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. निलेश राणेंनीच गाड्या फोडा म्हणून सांगितलं; भास्कर जाधवांचा आरोप दरम्यान लोकसभा […]
Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. तसेच त्यांनी बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना अप्रत्यत्रपणे आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा […]
India Alliance : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Shinde) कोल्हापूरमध्ये बोलताना इंडिया आघाडीवर (India Alliance) टीका केली. ते म्हणाले की, या लोकांमध्ये कुणी पंतप्रधान कोणी अर्थमंत्री होण्याचे स्वप्न बघतायेत एकमेकांना मंत्री बनवतात त्यांच्या विधानांमुळे हास्य जत्रा या कार्यक्रमाला देखील ते स्पर्धा निर्माण करतील. शिंदे यांची आज कोल्हापूर येथील गांधी मैदानात जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत […]