Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar ) यांच्याबाबत सोशल मिडीयावर पोस्टद्वारे अश्लील कटेंट टाकण्यात आला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 3 जणांना अटक करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांचा भाऊ संतोष बबन बोराटे यांनी त्यांच्या वतीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज (5 डिसेंबर) ला भाषणामध्ये बोलताना उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले आम्ही पाच राज्यांच्या निवडणुक प्रचाराला गेलो त्यामुळे काहींच्या पोटात दुखले. पण आम्हाला शेजारच्या राज्यात बोलावतात, तुम्हाला शेजारच्या घरातही नाही. असं म्हणत त्यांनी […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आपल्या भाषणा दरम्यान एक सल्ला दिला. ते म्हणाले की, आज या व्यासपीठावर पंकजा ताई आणि धनंजय मुंडे पण आहेत. त्यानिमित्ताने मी तुम्हा दोघांनाही विनंती करतो. की, असेच एका व्यासपीठावर राहा. असा सल्ला फडणवीसांनी मुंडे बंधु-भगिनीला […]
Chandrayan 3 : चंद्रायान 3 (Chandrayan 3 ) या इस्त्रोच्या यशस्वी मोहिमेनंतर आता चंद्रयानाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामध्ये चंद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्युल हे पृथ्वीवर परत येणार आहे. त्याने आता पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यात 10 नोव्हेंबरला या प्रोपल्शन मॉड्युलने पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. हे प्रोपल्शन मॉड्युल पृथ्वीवर परत […]
Animal : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal ) हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या सगळीकडे या सिनेमाचा बोलबाला बघायला मिळत आहे. ( Box Office Collection) या सिनेमाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जण सिनेमातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक करत आहेत. त्यात या चित्रपटाच्या […]
Amol Kolhe : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी मुंबईत वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांबाबतचा त्यांना आलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. याबाबत त्यांनी राज्यसरकारच्या धोरणावर टीका केली आहे. याबाबतचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडीयावर एक पोस्ट केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक […]
Sharad Pawar : पराभूत होऊन देखील प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं(Sharad Pawar ). ते पुस्तक लिहिताय हे चांगलं. मी वाट बघतोय ते माझ्यावर पुस्तक लिहीत आहेत त्याची. लोक पक्ष सोडून का जातात? त्यांनी पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी आपल्या घरी ईडी का आली? आपलं घर ईडीने का ताब्यात घेतले? याचा एक चॅप्टर पुस्तकात लिहावा. असा […]
Maratha Reservation : दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यासााठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यावर सरकारकडून विविध मंत्री आणि नेते मनोज जरांगे यांना विविध सल्ले देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आता महसूल मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी […]
Gold Rate Hike : दिवाळीचा वर्षातील मोठा सण झाल्यानंतर आता लग्नसराईचा (Gold Rate Hike) हंगाम सुरू झाला आहे. विवाहसोहळा म्हटल्यानंतर सोन्याची खरेदी होतेच. परंतु, यंदा मात्र दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. गेल्या काही दिवसांत दररोज म्हटलं तरी सोन्याचे भाव वाढत आहेत. त्यामध्ये आठवडा भरात सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रूपायांनी वाढ झाली आहे. त्यामुळे […]