Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News ) अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. यातच पारनेर तालुक्यात मोठी गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर अनेकांचे संसार देखील पावसामुळे वाहून गेले आहेत. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पारनेर नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले असता शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. पारनेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभी […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार आणि त्यांच्या गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याबद्दल त्यांनी जयंत पाटील यांना देखील टोला लगावला. ते म्हणाले सर्वजन अजित पवारांसोबत येत आहेत. त्यामुळे जय जयंत पाटील यांची चिडचिड होत आहे. तसेच देखील […]
Miss Malini : मालिनी अग्रवाल उर्फ मिस मालिनी (Miss Malini ) हिने नुकतीच तिची मनोरंजन उद्योगातील 15 वर्ष पूर्ण केली. याच औचित्य साधून तिने एक खास पार्टी देखील ठेवली होती. जुहू येथे एका जंगी आणि आकर्षक पार्टीमध्ये अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. एंटरटेनमेंट क्षेत्रातील तीचा प्रवास 15 वर्षांचा झावला आहे. हा प्रवास नक्कीच अफलातून आहे. त्यामुळे […]
Exit Poll 2023 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Exit Poll 2023) रविवारी जाहिर होणार आहेत. त्या अगोदर जाहिर होणाऱ्या एक्झिट पोलची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यामध्ये आज 30 नोव्हेंबरला तेलंगणामध्ये 119 जागांसाठी अखेरचे मतदान पार पडले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. त्यामध्ये मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काँटे की टक्कर […]
Exit Poll 2023 MP : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Exit Poll 2023 MP) रविवारी जाहिर होणार आहेत. त्या अगोदर जाहिर होणाऱ्या एक्झिट पोलची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यामध्ये आज 30 नोव्हेंबरला तेलंगणामध्ये 119 जागांसाठी अखेरचे मतदान पार पडले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. त्यामध्ये पोलस्टार यांनी जाहिर केलेल्या मध्याप्रदेश […]
Exit Poll : आज चर्चा सुरू आहे ती एक्झिट पोलची. (Exit Poll) देशात रविवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे लोकांना एक्झिट पोलची प्रचंड उत्सुकता लागली आहे. कारण यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल येण्याअगोदरच कोणता पक्ष निवडणून येणार, किती जागा येणार याचा अंदाज बांधला जातो. यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्व्हेक्षण केले जाते. मात्र या एक्झिट […]
Sassoon Hospital Dean : पुण्याच्या ससून रूग्णालयाचे डीन ( Sassoon Hospital Dean) डॉक्टर संजीव ठाकूर यांना राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पदमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या जागी डॉक्टर विनायक काळे यांना ससूनचे डीन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र काळे हे काही नव्याने ससूनचे डीन झाले नाहीत. ते या […]
Narayan Murthy : सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमुर्ती (Narayan Murthy) यांनी पुन्हा एक विधान केलं आहे. ज्यामुळे त्यांच्यावर टीका केली जाऊ शकते. ते म्हणाले की, राजकीय पक्षांकडून निवडणुक प्रचारात नागरिकांना विविध गोष्ट मोफत देण्याच्या घोषणा दिल्या जातात. मात्र कोणत्याही गोष्टी मोफत दिल्या जाऊ नयेत. माझा त्याला विरोध आहे. तसेच ते म्हणाले की, सबसिडी घेणाऱ्या […]
Tata Technologies IPO : टाटा ग्रुपचा बहुप्रतिक्षित टाटा टोक्नॉलॉजीजचा आयपीओ ( Tata Technologies IPO) आज गुरूवारी 30 नोव्हेंबरला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला आहे. या आयपीओची ही एन्ट्री धमाकेदार झाली आहे. कारण लिस्टिंगच्या दिवशीच या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांचे पैसे डबल झाले आहेत. लिस्टिंग होताच गुंतवणुकदारांचे पैसे झाले डबल टाटा टोक्नॉलॉजीजचा हा आयपीओ 140 टक्के […]