Uttarkashi Tunnel : वेळ आली होती पण काळ आला नव्हता. ही म्हण चपखल लागू पडलेली चित्त थरारक घटना म्हणजे तब्बल 17 दिवस उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेले मजुर. मात्र हे 17 दिवस म्हणजे मजूर आणि रेस्क्यू टीमच्या हिंम्मत अन् आत्मविश्वासाचे ठरले हे 17 दिवस कसे होते? दरम्यान काय-काय घडलं? मजुरांना कसं वाचवलं? त्यांना वाचवणारे ते देवदूत […]
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel Rescue ) अडकलेल्या 41 मजुरांना तब्बल 17 दिवसानंतर वाचविण्यात यश आले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनच्या यशानंतर काल पंतप्रधान मोदी यांनी रेस्क्यू टीमला शुभेच्छा दिल्या. आहेत. तर आज त्यांनी या मजुरांशी ऑनलाईन संवाद साधला आहे. यावेळी या मजुरांनी त्यांनी 17 दिवस बोगद्यात कसे काढले या […]
Gururaj Jois Passed Away : आमिर खानच्या प्रसिद्ध अशा लगान चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गुरूराज जोइस यांचे निधन झाले. सोमवारी 27 नोव्हेंबरला त्यांचे बेंगळुरू येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या केवळ 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि एक मूलं असा परिवार आहे. तर लगानसह त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या […]
Abdul Sattar : अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. त्याचे कारण म्हणजे या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय आगामी निवडणुकांच्या तोंडावर अल्पसंख्यांक समाजासाठी आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. काय म्हणाले मंत्री अब्दुल […]
Nilesh Rane : माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा आपण 2024 ची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान गेल्या वेळी देखील त्यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यानंतर त्यांची […]
Uttarkashi Tunnel : वेळ आली होती पण काळ आला नव्हता. ही म्हण चपखल लागू पडलेली चित्त थरारक घटना म्हणजे तब्बल 17 दिवस उत्तरकाशीच्या (Uttarkashi Tunnel ) सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना. मात्र हे 17 दिवस म्हणजे मजूर आणि रेस्क्यू टीमच्या हिंम्मत अन् आत्मविश्वासाचे ठरले हे 17 दिवस कसे होते? दरम्यान काय-काय घडलं? मजुरांना कसं वाचवलं? त्यांना […]
Uttarkashi Tunnel : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र यातील एका मजूराच्या बोगद्यातून बाहेर येण्या अगोदरच त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे. मजुराच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर… उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) […]
Uttarkashi tunnel collapse : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi tunnel collapse ) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे.त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून या मजुरांना एक लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य, त्याचबरोबर या टनलच्या बाहेर स्थानिक देवता बाबा बौखनाग यांचे […]
Beed Accident : बीड जिल्ह्यामध्ये (Beed Accident) भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे भाविक अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून तुळजापूरला जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. Deepak Kesarkar […]