Uttarkashi tunnel collapse : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनच्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी रेस्क्यू टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देखील दिली. पंतप्रधान मोदींच्या रेस्क्यू टीमला शुभेच्छा या […]
Sam Bahadur : ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur) या विकी कौशल (Vicky Kaushal), फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यात आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे चित्रपटातील युद्ध प्रसंगांचे हुबेहूब चित्रण करण्यासाठी करण्यात आला रणगाडे आणि क्षेपणास्त्र डागणाऱ्या वाहनांचा खास समावेश करण्यात आला आहे. शिक्षकाने […]
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी दिल्लीमध्ये मागासवर्ग आयोगाशी चर्चा केली. तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी जात निहाय जनगणना तसेच अनेक राज्यांमध्ये 50 टक्क्यांहून जास्त असलेल्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला. काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? मागासवर्ग आयोगाशी चर्चा झाली […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये (Ahmednagar News) दुधाला 34 रुपये भाव मिळावा. या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अकोले तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने पाच दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता उपोषणकर्त्यांकडून केला जातो आहे. राहुलजी, 50 चे झालात, एकटेपणा त्रास देत असेल, कोणीतरी जोडीदार शोधा : औवेसींचा खोचक सल्ला […]
Sharad Pawar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक सभा अत्यंत गाजली होती. याचं कारण म्हणजे ही सभा अक्षरशः भर पावसामध्ये शरद पवार यांनी घेतली होती. ही सभा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतली होती. उपराष्ट्रपतींकडून PM मोदींची महात्मा गांधींशी तुलना; काँग्रेस नेत्यांचा संताप, […]
Jhimaa 2 : ‘झिम्मा’ ला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांच्या मनात सिनेमाबद्दल उत्सुक्ता लागली होती. अखेर ‘झिम्मा 2’ शुक्रवारी 24 नोव्हेंबरला चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा 2 ने 4.77 कोटींचा गल्ला […]
Bhalchandra Nemade : भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. आता ही कादंबरी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका… नुकतीच ‘कोसला – शंभरातील नव्याण्णवांस…’ या चित्रपटाची […]
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये रणबीर जबरदस्त अॅक्शन करताना दिसत होता. यामध्ये त्याची जोडी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandanna)आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केले आहे. तर आता या चित्रपटाने आणखी एक […]
Jhimaa 2 : ‘झिम्मा’ ला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. अखेर ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) काल (24 नोव्हेंबरला) चाहत्यांच्या भेटीला आहे. हा चित्रपट आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा नवा दृष्टीकोन देतो. तर त्याच वेळी चित्रपटाला एक दुखःद वळण मिळत. ते म्हणजे चित्रपटातील एका पात्राला गंभीर असा पार्किनसन्स हा […]