B L Killarikar : बी एल किल्लारीकर ( B L Killarikar ) यांनी शुक्रवारी (1 डिसेंबरला ) राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज शनिवारी (2 डिसेंबरला) शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. किल्लारीकरांच्या राजीनाम्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेले असताना त्यांनी काल झालेल्या राज्यसरकारसोबतच्या बैठकीत काय घडलं? यावरही भाष्य केलं. चर्चेवेळी आरक्षणाला काहींचा […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी देखील नारायण राणे यांच्याप्रमाणेच जरांगे यांच्या अभ्यास कमी आहे. असं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी जरांगे यांना राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी पाठिंबा देत आहेत. त्यांना सरकार विरूद्ध भडकवत असल्याचं म्हटलं आहे. नितेश राणे हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी राणेंनी राऊतांना थेट इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, राऊत जर भाजपवर पुन्हा बोलले तर त्यांच्या घरात जे महाभारत सुरू आहे. त्यावर मी पत्रकार परिषद घेईन. असा इशारा राणे यांनी […]
Jitendra Aavhad : शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांनी अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती बीडमधील भगीरथ बियाणी या प्रकरणावरून चांगलीच टीका केली आहे. दरम्यान त्या अगोदर धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये सुरू असलेल्या शिबिरातून हल्लाबोल केला होता. त्यावर आव्हाड यांनी हा पलटवार केला आहे. आव्हाडांचा मुंडेंना इशारा… […]
Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालन्यातून जंगी सभा आयोजित केली आहे. ही त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील चौथ्या टप्प्यातील पहिली सभा आहे. जी त्यांच्या होम ग्राउंड म्हणजे जालन्यामध्ये होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. Menstrual Hygiene Rules : […]
Ajit Pawar : अजित पवार यांनी (Ajit Pawar ) राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा अजित पवार गट लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील (Elections 2023) टप्प्यातील चर्चा होईल, अशा स्पष्ट शब्दांत उपमु्ख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये सुरु असलेल्या शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, प्रशासनाचा गैरवापर यावर आळा घालण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करा. हे देवस्थान सरकार जमा करावं आणि याठिकाणी त्वरित प्रशासक नेमण्यात यावा. अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. Uddhav Thackeray : […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar ) गटाचं मुंबईतील कर्जतमध्ये शिबिर सुरू आहे. या शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. त्यामध्ये अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांपासून ते रोहित पवारांपर्यंत सर्वांवरच टीका केली. यामध्ये रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर त्यांनी टोला लगावला आहे. अजितदादांचा रोहित पवारांना टोला… यावेळी रोहित पवारांना टोला लगावताना अजित […]
Radhakrishn Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. त्या सर्व पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Vikhe Patil ) यांनी यांनी प्रशासनास दिले आहेत. तसेच तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका, चारा उत्पादनासाठी नियोजन करा. अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मदत करण्यात […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी देखील छगन भुजबळांनंतर जयंत पाटील यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जयंत पाटील आपण शब्द दिला आहे. सोळंके ना अध्यक्ष करा तुम्ही राजीनामा द्या. पण जयंत पाटील एकवर्ष करत करत अजून पर्यंत […]