- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Shri Devi Prasanna च्या निमित्त सई दिसली पापराझींसोबत, कॅमेऱ्यात कैद झाली धमाल
Shri Devi Prasanna : काही दिवसापूर्वी सईच्या ‘श्री देवी प्रसन्न’ (Shri Devi Prasanna) चित्रपटाचा प्रीमियर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. रेड कार्पेटवर असलेली सेलिब्रिटीची चंगळ आणि सईच्या या सगळ्यातला तिचा पापराझी सोबतचा फोटो चर्चेचा विषय ठरला. कुठलाही इव्हेंट असो हल्ली पापराझी हे प्रत्येक इव्हेंट चा अविभाज्य भाग बनले आहेत. पापराझी सोबतची ही धमाल मस्ती एका […]
-
Manoj Jarange यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’ चे चित्रीकरण पूर्ण
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे पूर्ण झाले असून आता हा चित्रपट येत्या 26 एप्रिल 2024 ला संपूर्ण […]
-
Jayant Patil : एकनाथ खडसेंची लोकसभेतून माघार! जयंत पाटलांनी कारणही दिले
Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील ( Jayant Patil ) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पुर्ण विराम दिला. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत माहिती देताना एकनाथ खडसेंनी (Eknath Khadase) लोकसभेतून माघार घेतल्याचं सांगितलं. Jayant Patil : आंबेडकरांना विश्वासात घेऊनच […]
-
Jayant Patil : आंबेडकरांना विश्वासात घेऊनच निर्णय; जागा वाटपावर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील ( Jayant Patil ) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट करत चर्चांना पुर्ण विराम दिला. तसेच त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. भारतीय वंशाचा तरुण अमेरिकेच्या राजकारणात; कोण आहेत अश्विन […]
-
Chatrapati Shivaji Maharaj जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे क्षणचित्रे
-
Jayant Patil : प्रसिद्धीशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही; जयंत पाटलांनी टाकला उलट फासा
Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील (Jayant Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. असं बोलल जात आहे. यावर आता स्वतः जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत जणू उलट फासाच टाकला आहे. काय म्हणाले जयंत पाटील? काही कुठे येणार नाही […]
-
राम चरण अन् सलमानच्या हस्ते होणार वरूण-मानुषीच्या Operation Valentine च्या ट्रेलरचं लॉन्चिंग
Operation Valentine : ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ ( Operation Valentine ) या चित्रपटामध्ये दक्षिणात्य अभिनेता वरूण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ( Manushi Chhiller) या ॲक्शन फिल्ममध्ये एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये देशभक्ती दाखवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. दाक्षिणात्य […]
-
Chandrashekhar Bavankule : जयंत पाटील संपर्कात नाही पण सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार; बावनकुळेंचं सुतोवाच
Chandrashekhar Bavankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांवर ते आपल्या संपर्कात नसल्याचे सांगितलं मात्र यावेळी त्यांनी आमच्या सोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असल्याचे सुतोवाच देखील केलं. काँग्रेसला मोठा धक्का दिल्यानंतर आता भाजप शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का देण्याच्या […]
-
Draupadi Murmu यांचा बालपण ते राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास! इराणींकडून राष्ट्रपतींची खास मुलाखत
Draupadi Murmu : देशाच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी मुलाखत घेतली. भारत सरकारच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकरची मुलाखत घेण्यात आली. भारतीय राजकारणातील दोन दिग्गज महिलांच्या अनोख्या गप्पा या मुलाखतीत पाहायला मिळाल्या. गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा राजकारण आणि […]
-
Bhakshak च्या यशानंतर भूमीला हॉलिवूडचे वेध! लवकरच लॉस एंजेलिसला जाणार
Bhakshak : नेटफ्लिक्स वर नुकताच प्रदर्शित झालेला ‘भक्षक’ (Bhakshak) हा चित्रपट सध्या भरतात नंबर वन वर ट्रेंड करत आहे. यामध्ये भूमी पेडणेकर (Bhumi Pedanekar) आणि सई ताम्हणकर या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची किमया दाखवली आहे. तर या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकरला हॉलिवूडचे वेध लागले आहेत. उगाच डिमांड नाही…; 500 जणांचा लवजमा असलेल्या भाजपची सुळेंकडून चिरफाड […]









