- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Manoj Jarange : …तर भुजबळांची राजकीय पोळी कशी भाजणार? जरांगेंनी भुजबळांना पुन्हा डिवचलं
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) मनोज जरांगे हे (Manoj Jarange) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. यावेळी अहमदनगर […]
-
Kartiki Ekadashi 2023 : महापूजेनंतर फडणवीस दाम्पत्याकडून पंढरपुरात विकास कामांचं भूमिपूजन; पाहा फोटो
-
Pune News : 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘या’ कलाकारांचा सहभाग, कार्यक्रमाला रात्री 12 पर्यंतच परवानगी
Pune News : पुण्यामध्ये (Pune News) 13 ते 17 डिसेंबर दरम्यान 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात सहभागी होणा-या कलाकारांची यादी आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळेचे निर्बंध देखील घालण्यात आले […]
-
Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला, आरक्षणासाठी माझं…
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. या दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये एका तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे. तर […]
-
Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘या’ ठिकाणी होणार आणखी एक उड्डाणपूल
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) आणि उड्डाणपूल हे एक वेगळच समीकरण आहे. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर शहरातील उड्डाणपूल उभा राहिला आहे. यामुळे नगर शहराच्या वैभवत मोठी भर पडली. दरम्यान आता पुन्हा एकदा नगर शहरात आणखी एक उड्डाणपूल लवकरच उभा राहणार आहे. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी याबद्दल […]
-
Dunki चं पहिलं गाणं रिलीज; शाहरूखच्या रोमॅंटीक अंदाजाने चाहत्यांना भूरळ
Dunki : शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Movie) किंग खानने (Shah Rukh Khan ) बॅक टू बॅक दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यात या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ; […]
-
One Nation One election चा कोणत्या पक्षाला फायदा? माजी राष्ट्रपतींनी स्पष्टच सांगितलं
One Nation One election : देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन (One Nation One election) लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यावर देशातून आणि राजकीय पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत त्यात आता माजी राष्ट्रपती आणि वन नेशन वन इलेक्शनच्या समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी स्पष्ट सांगितले आहे की, वन नेशन वन इलेक्शनचा कोणत्या पक्षाला फायदा […]
-
Bigg Boss 17 मधील अंकितासोबतच्या अनोख्या केमिस्ट्रीने विकी जैन लाईम लाईटमध्ये
Bigg Boss 17 : बिग बॉस 17 (Bigg Boss 17 ) या रिअॅलिटी शोमध्ये शो सुरू झाल्यापासून चर्चा आहे ती म्हणजे पॉवर कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची. त्यात अंकितासोबत पत्नीनंतर एक स्पर्धक म्हणून विकी जैनची जी अनोखी केमिस्ट्री आहे. त्यामुळे त्याला लाईम लाईटमध्ये आणले आहे. तर दुसरीकडे अंकिताने थेट चाहत्यांचा लाडका भाईजान म्हणजेच […]
-
Bageshwar Baba : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबांकडून संत तुकाराम महाराजांचं दर्शन
-
Miss Universe 2023 : आयुष्य संपवायला निघालेली आज ठरली मिस युनिव्हर्स; कोण आहे जेन दीपिका गैरेट?
Miss Universe 2023 : सौंदर्याला जागतिक पातळीवर नेणारी स्पर्धा म्हणजे मिस युनिव्हर्स (Miss Universe 2023) ही स्पर्धा. ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. जगातील मानाची आणि सर्वांत लोकप्रिय अशी ही सौंदर्य स्पर्धा आहे. त्यात यावर्षी झालेली मिस युनिव्हर्स 2023 ही स्पर्धा एका वेगळ्या कारणामुळे खास ठरली आहे. ते कारण नेमकं काय आहे? पाहूयात… आयुष्य संपवायला निघालेली […]









