Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा साजरा होण्यासाठी देशात अनेक थरारक घटना घडल्या. त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. अनेकांच्या मनात सहा डिसेंबर १९९२ ही तारीख लक्षात आजही आहे. याच दिवशी रामजन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) जागेवर असलेली बाबरी मशीद कारसेवा करून पाडण्यात आली होती. […]
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) राजकारणातील विविध प्रयोग सातत्याने करणारे नेतृत्व. पुढारलेल्या जाती वगळून संख्येने कमी असलेल्या जातींना सोबत घेत आपली स्वतंत्र वाटचाल त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम ठेवली आहे. यश मिळो अथवा न मिळो सातत्याने प्रयोग करत असतात. भाजपविरोध हा त्यांचा मूळचा अजेंडा. या अजेंड्याच्या विरोधात काॅंग्रेससोबत जाण्याची त्यांची या वेळी मनापासून तयारी आहे. पण मोदी […]
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे राजकारण रोखठोक असते. जे हवे ते जाहीरपणे सांगतात आणि तसे मिळवूनही दाखवतात. लोकसभा निवडणुकीसाठीचे महायुतीतील जागावाटप ठरायच्या आधीच त्यांनी आपले मत स्पष्टपणे सांगितले. बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा हे चार लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असतील, असे त्यांनी जाहीरही करून दाखवले. याशिवाय भाजप आणि शिवसेनेकडून आणखी मतदारसंघ मिळविणार असल्याचा निर्धारही त्यांनी […]
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची २५ डिसेंबर ही जयंती. कुशल राजनीतीज्ञ, मध्यममार्गी पंतप्रधान, लोकशाहीवादी नेते म्हणून वाजपेयी यांची ओळख आहे. आण्विक चाचण्या, देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, कारगिल युद्धातील विजय अशा अनेक बाबींची नोंद त्यांच्या नावावर आहे. अनेक राजकीय पक्षांची आघाडी यशस्वीपणे चालवून देशाचे पंतप्रधानपद १९९८ ते २००४ अशी सलग सहा वर्षे […]
Bhajanlal Sharma भजनलाल शर्मा (वय ५४) यांची राजस्थानच्या (Rajsthan CM) मुख्यमंत्रीपदी १२ डिसेंबर २०२३ ला निवड झाली. या पदाच्या शर्यतीत असलेल्या वसुंधराराजे यांनाच त्यांचे नाव सुचविण्यास भाग पाडण्यात आले. खुद्द शर्मा यांच्यासाठीदेखील हा धक्का होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नजरेने शर्मा यांना टिपले. देशातील एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवले. […]
(Sharad Pawar's birthday) कुटुंब का पक्ष, यासाठी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला. माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही,` हे वाक्य दुसरे-तिसरे कोणाचे नसून ते आहे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे. वयाची ८३ वर्षे पूर्ण करणाऱ्या पवारांसाठी हे वाक्य त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी देखील महत्वाचे होते. आजही हेच वाक्य […]
(Gopinath Munde birth anniversary) महाराष्ट्रात अनेक नेते झाले पण कार्यकर्त्याच्या देवघरात ज्यांच्या प्रतिमा आहेत, अशा नेत्यांची संख्या कमी आहे. यातील एक नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे. कार्यकर्त्यांनी आपल्या देवघरात, देव्हाऱ्यात मुंडे यांच्या प्रतिमा ठेवल्या आहेत. मुंडे यांच्या मृत्यूला नऊ वर्षे पूर्ण झाली तरी त्यांच्या प्रतिचा आदर कमी झालेला नाही. मुंडे यांची आज जयंती. ते आज हयात […]
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान देऊ लागले आहेत. भाजप देखील आता त्यामुळे सावध झाला आहे. वरवर पाहता हा वाद जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा दिसत आहे. प्रत्यक्षात जरांगे हे भाजपच्या विरोधात खेळ्या करत असल्याचा संशय भाजपला येऊ लागला […]
पुणे : आपल्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा वानखेडे मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यायची आहे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekahr Bawankule on Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सीएम इन वेटिंग असलेले अजित पवार दोघांच्या समर्थकांच्या पोटात गोळा आणला आहे. बावनकुळे यांनी पहिल्यांदाच असे विधान केलेले नाही. पण आता मध्य […]
हैदराबाद : Telangana Election Result 2023 तेलंगणामध्ये बीआरएसचा (BRS) धुव्वा उडविल्यानंतर आता सत्ता स्थापनेपूर्वी काॅंग्रेस पक्षाने ( Congress) सावध पवित्रा घेतला आहे. तेलंगणात (Telangana) ११९ पैकी ६५ जागांवर आघाडी घेत काॅंग्रेसने अनेकांना चकीत केले. बीआरएसला धक्का दिल्यानंतर आपल्या नवीन आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठीच्या हालचाली पक्षाने सुरू केल्या आहेत. यासाठीची जबाबदारी साहजिकच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार […]