पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीसह राष्ट्रवादीच्या ताब्यातील चार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महायुतीतून लढविण्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना -भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यातील लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच अजितदादांनी आपले नियोजन जाहीर केले आहे. तसेच शिवसेनेच्या उबाठा गटाकडे असलेल्या मतदारसंघातील काही जागा […]
पुणे : Maratha Reservation आंदोलनाला ठराविक कालावधीनंतर नेतृत्वाचे नवीन चेहरे लाभत असतात. आता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे या आंदोलनात नव्याने जान फुंकली आहे. ते आता या आंदोलनाचे नवीन हिरो हिरो ठरले आहेत. या मागण्यांवर पुढील दोन दिवसांत तातडीने निर्णय न घेतल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशारा जरांगे यांनी […]
मुंबई : Maratha Reservation मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबींची प्रमाणपत्रे देण्यासाठी जालना जिल्ह्यातील अन्नत्याग आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे राज्यभर प्रतिसाद उमटल्यानंतर राज्य सरकार बचावात्मक पवित्र्यात गेले आहे. पोलिसांनी केलेल्या कोणत्याही कारवाईचे समर्थन सरकार हे करत असल्याचे आतापर्यंत दिसून येते. पण पोलिसांच्या लाठीमारावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आज झालेल्या पत्रकार परिषदेत थेट क्षमा […]
पुणे जिल्हा हा खुद्द शरद पवारांचा (Sharad Pawar) बालेकिल्ला. पवारांची सारी कारकीर्द या जिल्ह्याने घडवली. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक जिवाभावाचे सहकारी आणि साथी त्यांना इथूनच मिळाले. समाजवादी काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस, पवारांच्या प्रत्येक संकटात पुणे जिल्ह्यातील नेते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने धावून आले. आता मात्र पुतण्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर परिस्थिती […]
Letsupp विषय सोपा On Pankaja Munde भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज त्रस्त दिसल्या. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांच्याविषयी माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारच्या कंड्या पिकल्या. त्यांनी पण अशी विधाने केली की त्या भाजपवर नाराज आहेत, असा अर्थ निघू शकतो. मुंडे यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या काही नेत्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. पण पंकजा यांना आधी देऊन […]
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on Maharshtra Political crisis) आज दिला. या निकालानंतर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद आणि पर्यायाने सरकार वाचले असले तरी काही बाबींवर अद्याप प्रकाश पडायचा आहे. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे विधीमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे. त्याचा काही परिणाम या सत्तासंघर्षावर […]
Sharad Pawar Vs Prithviraj Chavan : शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील भांडण नवीन नाही. शरद पवार यांनी आज चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यात जाऊन तो राग पुन्हा व्यक्त केला. चव्हाण हे राष्ट्रवादी काॅंग्रेस संपविण्यासाठीची सुपारी घेऊनच राज्यात २०१० मध्ये सुपारी घेऊन आले होते, असे आजही अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. चव्हाण यांनी राष्ट्रवादीला जेवढे धक्के दिले […]
मुंबई : Sharad Pawar यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर नाट्य रंगले होते. पण या सर्व नाट्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेने अजित पवार यांची भूमिका सर्वार्थाने वेगळी होती. सगळे नेते हे शरद पवार यांना राजीनामा घेण्याची विनंती करत असताना अजित पवारांचा सूर वेगळाच सांगत होता. पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून प्रत्येक […]
Ajit Pawar यांच्या कथित संभाव्य बंडाविषयी सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारण की विनाकारण हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सोळा आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले तर अजित पवार हे भाजपसोबत जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांनी याचा ठाम शब्दांत इन्कार केलेला नाही. कोणतीही बाब […]
Ajit Pawar हे राजकारणातील स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. जे पोटात तेच ओठात, असे बोलणारे जे कोणी नेते आहेत, त्यात त्यांचा समावेश होतो. अजित पवार यांनी एखादे काम होणार असे सांगितले असेल तर ते होतेच आणि त्यांनी जर नाही म्हटले तर मग ते कोणीच करू शकणार नाही, अशी ख्याती त्यांनी कमावली आहे. पण हेच अजित […]