चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा रोड शो
2 / 3
पिंपरी-चिंचवडचे नाव केवळ आशिया खंडातच नाही तर जगभर घेतले जात आहे
3 / 3
पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे, कष्टकऱ्यांचे शहर आहे. या भागाचे काम करण्याची संधी ज्यावेळी मला येथील जनतेने दिली. तेव्हा मी सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन काम केले