Nargis Fakhri हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. यावेळी ती तिच्या ग्रीस ट्रीपच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
Ganeshotav 2024 आज सकाळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाचे पारंपारीक पाऊल पूजन केले
Amruta Khanvilkar वेब शो, चित्रपट आणि आता छोट्या पडद्यावर अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या बद्दल ती खूप उत्सुक असल्याचं कळतंय.
Maharashtrachi Hasyajatra या कार्यक्रमातील अभिनेते-अभिनेत्री चर्चेत असतात. पृथ्वीक प्रतापने माहीम बीच या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.
Venkatesh Iyer ने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिल्यानंतर तो विवाह बंधनात अडकला आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत.
Vitthal Rukhmini विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास 79 दिवस बंद होते.