कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला.
कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि मर्डर प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे.
आग्रा येथे गाडीवरून जाणाऱ्या तरुणीची छेडछाड करतर असलेल्या तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील तरुणांना अटक झाली.
जम्मू काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये 370 बाबत आश्वासन आहे.
उधमपूर जिल्ह्यात (Udhampur) अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक कुलदीप शहीद झाले आहेत.
मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती बिजबेहारा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.