ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 6 एप्रिल 1980 रोजी भाजपाची स्थापना करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात देश वेगाने प्रगती करो, असे नवे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले आहे.
Sikkim Cloudburst : संपूर्ण देशात मान्सूनचा (Monsoon 2024) आगमन झाला आहे. बहुतेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात झाली
Shivaji Maharaj Bakhar : छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपीत असणारी जुनी अप्रकाशित बखर (Shivaji Maharaj Bakhar) फ्रान्समध्ये (France) सापडली
Yogi Adityanath Meet Mohan Bhagwat : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातनंतर भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशमध्ये बसला आहे.
विनोद तावडे यांचे गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील राजकीय वजन वाढले आहे. मोदी-शहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत.