नवीन पटनायक राजकारणात येण्याआधी उत्तम लिखाण करत होते त्यांचा पेहरावही जीन्स पँट आणि टी शर्ट असाच असायचा. पण राजकारणात आले आणि खादीधारी बनले.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काँग्रेसला मतदान करता आलेले नाही.
यंदा लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा विजयी होईल असा अंदाज योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.
Medha Patkar यांना दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. पाटकरांच्या विरोधात विनयकुमार सक्सेना यांनी 2001 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनुभवी चोर म्हटले, त्यावर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएम मोदींसह ईडी सीबीआयवर निशाणा साधला.
Paytm या डिजिटल पेमेंट अॅपची मूळ कंपनी असलेल्या 'One97 कम्युनिकेशन्सने' तब्बल सहा हजार कर्मचार्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे.