राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीची स्वत:हून दखल घेत गुजरात उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने याबात टिप्पणी केली आहे.
आम्ही सर्व 40 जागा आणि देशात 400 जागा जिंकणार आहोत. त्यामुळे मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
आप खासदार स्वाती मालिवाल यांनी आप पक्षासह प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच, त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
लोकसभा निवडणुकीत राजद नेते तेजस्वी यादव पूर्ण बिहार राज्यात फिरून प्रचार करत आहेत.
गुजरातमधील राजकोट शहरातील एका गेम झोनला काल भीषण आग लागली. या आगीत तब्बल ३० लोकांचा होरपळून मृत्यू झाला.
राजधानी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव घडले. शनिवारी रात्री उशिरा येथील हॉस्पिटलला भीषण आग लागली.