Cruiser vehicle accident in Jammu Kashmir; 7 killed, 1 seriously injured : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) किश्तवाडमध्ये भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाला जबर मार लागल्याने तो अतिशय गंभीर जखमी आहे. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले असून या जखमी व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असून […]
New Parliament Building : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात जंतरमंतर येथे कुस्तीपटूंचे आंदोलन महिनाभर सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सांगितले की, 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीसमोर महिलांची महापंचायत बोलावण्यात आली आहे. ब्रिजभूषणच्या अटकेसाठी ही शांततापूर्ण पंचायत होईल. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन […]
New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. पण उद्घाटन होण्यापूर्वीचं यावरुन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी केली होती. आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापासून टीएमसीने स्वतःला दूर केले आहे. टीएमसी राज्यसभा खासदार […]
RS 2000 Note Exchange : आजपासून देशातील कोणत्याही बँकेत 2000 च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत एकाच वेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकता. पण आरबीआयने 2000 च्या नोटा बाजारातून काढून घेतल्या जातील अशी घोषणा करताच लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 2016 च्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर लोकांमध्ये असेच संभ्रम होते. लोकांना […]
केरळमध्ये नवा राजकीय संघर्ष सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) केरळ राज्यात मोठा धक्का बसला आहे. केरळमध्ये असलेल्या 1200 मंदिरांमध्ये संघाचं प्रात्यक्षिक आणि शाखा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने टीडीबीने ही बंदी घातली आहे. पत्नीच्या घरी अन् ऑफिसला जायचे नाही : मारहाण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दम; […]
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा 2022 मधील परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून यात इशिता किशोर (Ishita Kishor) देशात पहिली आली आहे. पहिल्या नंबर प्रमाणेच दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरही मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया द्वितीय, उमा हरिती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. (Ishita Kishore is the topper of the UPSC […]