नाशिक : अन् खासदार हेमंत गोडस यांनी (Hemant Godse) गत तीन आठवड्यात अकराव्यांदा एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक (Nashik) मतदारसंघातून गोडसेंची उमेदवारी जाहीर होईल अशी अपेक्षा होती. पण दोन दिवस उलटल्यानंतरही उमेदवारीची घोषणा होत नसल्यानं गोडसे अस्वस्थ झाले आहेत. त्यातूनच त्यांनी शिंदेंकडे हेलापेट मारणे […]
माढ्यात जानकरांनी पवारांच्या हातावर तुरी दिली.. माढ्यात पवारांना उमेदवार सापडत नाही… माढ्यात भाजपची सीट निघणार? अशा अनेक चर्चा सुरु असतानाच शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव टाकला. थेट धैर्यशील मोहिते पाटील यांना (Dhairysheel Mohite Patil) मैदानात उतरवत पवारांनी भाजपलाच धक्का दिला. मोहिते पाटील घराणे म्हणजे पवारांचे जुने स्नेही. 2019 मध्ये ‘सत्तेचा लाभ’ मिळविण्यासाठी त्यांनी भाजपची वाट […]
Bachchu Kadu : अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांच्यामधून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. दरम्यान, महायुतीकडून नवनीत राणा यांना भाजप प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर हा वाद आणखी वाढला आहे. आज अमरावतीमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे. अमरावती येथे अमित शाह यांची सभा होणार असल्याने […]
नवी दिल्ली : लोकसभा निडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं कलम 370 (Article 370) आणि राम मंदिराचा मुद्दा कळीचा बनवला आहे. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर दमदार भाषण ठोकलेल्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापत मोदी-शाहंनी (Narendra Modi) घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपकडून आज (दि.23) लडाखसाठी उमेदवार जाहीर केली. मात्र, कलम 370 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकावर […]
Umesh Patil On Uttam Jankar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही आपण पक्षातून काढू शकतो असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केल्याने नवीन वादाला तोडं फुटलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी उत्तम जानकर याच्यावर जोरदार पलटवार केलाय. अजित पवारांना (Ajit Pawar) मी पक्षातून काढून टाकू शकतो असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वक्तव्य जानकरांनी […]
Chatrapati Sambhajinagar Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलंय. राज्यात विद्यमान मंत्री, राजकीय नेत्यांनी आपापले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहेत. या अर्जामध्ये राजकीय नेत्यांनी दर्शवलेल्या संपत्तीचा चांगलाच मोठा आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी छत्रपती संभाजीनगरातून (Chatrapati Sambhajinagar) आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. […]