Utkarsh Rupwate : मुंबईचा पार्सल म्हणून मला हिणवलं गेलं मात्र कोरोनाच्या काळात हेच आजी-माजी खासदार कुठल्या बिळात लपून बसले होते असे शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) उमेदवार असलेल्या उत्कर्ष रूपवते (Utkarsh Rupwate) यांनी भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे (Sadashivrao Lokhande) यांचा नाम उल्लेख टाळत जोरदार हल्लाबोल केला. तसेच लोखंडे हे सिनेमातील मिस्टर इंडियाचा आहे ते […]
राजापूर : आज मी जो काही आहे, तो केवळ दादांमुळे. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. त्यामुळेच माझी पत्नी हिंदुजामध्ये ऍडमिट असतानाही इथे आलो आहे, मी विकासासाठी नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबरोबर राहणार आहे, अशा शब्दात राजापूरचे शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार आणि सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असलेल्या गणपत कदम यांनी भाजपचे (BJP) रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण […]
Union Minister Nitin Gadkari faints during speech in Maharashtra’s Yavatmal : यवतमामध्ये आयोजित जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ आल्याने एकच गोंधळ उडाला. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसदच्या शिवाजी मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना गडकरींना (Nitin Gadkari) अचानक भोवळ आली. यावेळी एकच गोंधळ उडाला. गडकरींना […]
Rahul Gandhi: देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. आतापर्यंत देशातील 102 मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यात अमरावतीसह (Amravati Lok Sabha Election) राज्यातील काही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. आज काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमरावती लोकसभा […]
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Constituency) बंडखोरी करणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली आहे. मोदींना कधीपासून मंगळसुत्राचं महत्व कळायला लागलं? उद्धव ठाकरेंचा उपरोधिक सवाल […]
नवी दिल्ली : देशातील कोणत्याही निवडणुका कधीच बॅलेट पेपरवर होणार नाहीत, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये काही सुधारणा करता येतील. पण आता निवडणुका ईव्हीएम मशीनवरच होणार, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ही मागणी फेटाळून लावली. आज (24 एप्रिल) ईव्हीएम मशीनसंबंधीत सुनावणीवेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. (Supreme Court has decided that elections will […]