ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मेसेजद्वारे आलेल्या धमकीबाबत पोलिसांकडून नवी अपडेट समोर आली आहे. या धमकी प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई कनेक्शन नसल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. Maharashtra Corona Update : कोरोनाचं सावट अधिक गडद; 24 तासांत 900 रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू संजय राऊतांना धमकी देणार राहुल तळेकर पुण्यात […]
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला असून, गेल्या चोवीस तासात राज्यात 926 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय प्रकरणांची संख्या आता 4487 वर पोहोचली आहे. राज्यामध्ये आज ४२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७९,९५,६५५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन […]
Swabhimani Shetkari Sanghatana : एखाद्या गोष्टीची आवड असेल तर ते सहज साध्य होते. याची प्रचिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांना आली. लहानपणापासून आवड असलेल्या मोरे यांनी दिवसभर तासंतास विहिरीच्या पाण्यावर तरंगून आराम करू शकतात. त्यांच्या या टेक्निकचे कौतुक सध्या सर्वत्र केले जात आहे. रवींद्र मोरे हे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रहिवासी […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी ) CM Eknath Shinde Ayodhya Tour : एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा होतो. या दौऱ्याच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुका आणि श्रीराम जन्मभूमी मंदिराची प्रचार प्रसिद्धीची भव्य तयारी सत्ताधारी भाजपने केली आहे. हा दौरा भव्य दिव्य असेल यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात राम मंदिर आणि शिवधनुष्य या […]
Jitendra Awhad Criticise Shinde Goverment : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे सरकारवर रॅप करत टीका केली म्हणून सरकारने दोन रॅपरना अटक केल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. यावरुन आव्हाड हे सरकारवर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विट करत सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 2 आतमध्ये घातले पण […]
माजी आमदार आशिष देशमुखांना (Aashish Deshmukh) काँग्रेसकडून तीन दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याबद्दल विधान करणं देशमुखांना चांगलंच महागात पडलंय. तोपर्यंत देशमुख यांचं निलंबन करण्यात आलंय. 2 आत घातले पण 20 नवे येतील; आव्हाडांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एक खोका दिला जातोयं. मुख्यमंत्री शिंदे […]