कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात अनेक पाऊस झाला.
मागील दोन वर्षात हा महाराष्ट्र वाऱ्याव सोडला आहे. या काळात फक्त गद्दारांची प्रगती झाली अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीक केली.
छत्रपती संभाजीनगरमधील रामा इंटरनॅशन हॉटेलबाहेर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात हाणामारी झाली. आदित्य ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.
१५ ऑगस्ट १९५४ रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळालं.
नांदेडचे खासदार आणि काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे टपरीचालकाचा किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली.