संभाजीनगर : माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत असल्याचं खोचक विधान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. खासदार जलील नवी मुंबईत एमआयएमच्या राष्ट्रीय संम्मेलनात बोलत होते. दरम्यान, खासदार जलील यांच्या खोचक विधानानंतर राज्यात कलगीतुरा रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार जलील म्हणाले, माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत आहेत. देवेंद्र म्हणतात […]
बीडः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे नेहमीच राजकीय वादाचे धनी ठरत असतात. राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना जबाबदार धरले होते. यानंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, […]
औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेच्या (Tenth-twelfth examination) उत्तरपत्रिका तपासणीसाठी (Answer sheet inspection) आल्यावर त्या न तपासताच किंवा गठ्ठे अथवा पार्सल परत केले तर त्या शिक्षण संस्थेची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल, असे आदेश विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक अनिल साबळे (Anil Sable) यांनी सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत. वेळेत निकाल जाहिर […]
उस्मानाबाद : उद्धव ठाकरे गटाला उस्माबादेत मोठा धक्का बसला आहे. भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं संचालक पद अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्ञानेश्वर पाटील यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असल्या कारणाने त्यांचं जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं संचालक पद गेलं आहे. दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याचं कारण विभागीय सहनिबंधकांकडून देण्यात […]
औरंगाबाद : चार दिवसांपासून एमपीएससीच्या (MPSC)विद्यार्थ्यांचं (Students Protest)पुण्यात (Pune)आंदोलन (Movement)सुरू आहे. एमपीएससीचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू विचारली, त्यावेळी त्यांनी लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी निवडणूक आयोग असा उल्लेख केला. हा व्हिडीओ (Video)सोशल मीडियावर (Social Media)चांगलाच व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली. या विधानावर […]
नांदेड : माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. सदर व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करतायत. माझ्यावर पाळत ठेवली जातेय, अशोक चव्हाण कुठं चाललेत? कोणाला भेटतात? आणि चर्चा तर अशी करतात की याचा मेटे (Vinayak Mete) करा, याला मेटे सारखं करुन टाका, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते […]