Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या (Road Accident) काही केल्या कमी होताना दिसत नाही. आजचा बुधवार तर अपघात वार ठरताना दिसत आहे. आज दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही अपघात बीड महामार्गावर घडले आहेत. बीडहून नगरकडे जाणाऱ्या एका अॅम्ब्यूलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर […]
तुम्ही पातळी सोडली म्हणूनच आम्हाला बोलावं लागतयं, लक्षात ठेवा ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी, या शब्दांत ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करीत टीका केली होती. त्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी इशारा दिला होता. याच इशाऱ्याला […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सरकारला मुदत देऊनही काहीच झाले नसल्याने त्यांनी यावेळी आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आंतरवाली सराटीमध्ये पोहचले होते. त्यांनी त्यांना उपोषण मागे […]
जालना : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोन येऊ द्या, हे तिघे जीआर घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतील, असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना टोला हाणला. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी आता आरक्षण प्रश्नात लक्ष घालावे अशी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मोठे आंदोलन उभारून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली. या मुदतीतही सरकारने आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. आजपासून पुन्हा आमरण उपोषणाची तयारी केली जात आहे. त्यांच्या समर्थनार्थ गावागावात साखळी […]
विष्णू सानप : अहमदनगर : भगवान गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तब्बल 20 लाख अनुयायी दसरा मेळाव्याला भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असतात. आज या परंपरेला तब्बल 72 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इथला दसरा मेळावा कसा असतो, याबाबत लेट्सअप मराठीने गडावरील महंत नामदेव शास्त्री यांच्याशी संवाद साधला. (Special […]