लातूर : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी अभिमन्यू पवार यांच्याशिवाय पक्षश्रेष्ठींसमोर दुसरे नावच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही आमदार पवार यांच्यावर कृपा आहे, असे म्हणत भाजपचे माजी आमदार आणि कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी खळबळ उडवून दिली आहे. पटेल यांच्या या दाव्यानंतर आता माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर […]
Beed : जिल्ह्यातील खापर पांगरी येथील उच्चशिक्षित युवा प्रयोगशील शेतकरी ईश्वर शिंदे आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतो. ईश्वरने आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. हा प्रयोगशील इंजिनिअर शेतकरी आपल्या शेतामध्ये करत असलेले प्रयोग ऐकून स्वतः कृषीमंत्री चकीत झाले. शेतकरी आयुर्वेदिक गुणकारी काळ्या उसाची शेती करत आहे. या भेटीदरम्यान तो गुणकारी ऊस कृषीमंत्र्यांना दाखवण्यासाठी […]
Sandip Kshirsagar on Dhananjay Munde : राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या कुणाचीही भाषणंचं पाहावी वाटत नाहीत. एका महिन्यापूर्वी हे लोक कसे भाषणं करायचे? हातवारे करायचे. तुम्ही जे निवडून आलात ते पवारसाहेबांच्या पुरोगामी विचारवर निवडून आले आहात. पण त्यांना जसं मंत्रीपद मिळालं तसं हे लोक हरहर मोदी करायला लागले. असं म्हणत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार […]
Parbhani News : आजीसोबत शेतात गेलेला चार वर्षांचा चिमुरडा उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. तब्बल सहा तास चाललेल्या बचाव कार्याला यश आले. बोअरवेलमध्ये पडलेला चिमुरड्याला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर बचाव कार्यातील पथकासह ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला. तर त्याचे कुटुंबियाला आनंदाला पारावार उरला नाही. ( parbhani child stuck in the borewell for […]
Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदिपान भूमरे यांच्यात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते भिडल्याचे पाहायला मिळाले. या नेत्याच्या जोरदार राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नसल्याचा […]
Harshvardhan Jadhav : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येणारे माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. यामध्ये त्यांनी आपली साथीदार ईशा झाबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. Hemangi Kavi : हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; म्हणाली,“मासिक पाळी असताना […]