Mla Ranajagjitsinha Patil : तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व आधुनित सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यासाठी ३ कोटी ६१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार वाढीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. Opposition Meet: बेंगळुरूमधून […]
Sanjay Shirsat on Congress : महाविकास आघाडीचे सरकार असताना आधी शिवसेना फुटली अन् सरकारच कोसळले. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रसेचा नंबर असून हा पक्षही लवकरच फुटेल अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना बळ देणारा दावा शिंदे गटातील आमदार संजय […]
Santosh Bangar : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या आमदारांना खाते देताना शिंदे गटातील काही मंत्र्यांचे खाते काढून त्यांना दुसरे खाते दिले गेले. यानंतरही आपल्यावर अन्याय होणार नाही […]
अब्दुल सत्तार यांचे खात काढुन घेतल्यामुळे मला नक्कीच वाईट वाटले,पण एकनाथ शिंदे गटाला हा पहिला झटका आहे, पुढे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील, तेव्हा बघा आसा टोला शिंदेंना लागावत सुषमा अंधारेंनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्या आज नांदेडमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. (This is just the beginning, when Ajit Pawar becomes Chief Minister, watch Sushma […]
Ashok Chavan : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. खातेवाटपातही अजितदादांनी आपली पॉवर दाखवत मनासारखी खाती पदरात पाडून घेतली. शिंदे गटाचे आमदार वर्षभरापासून प्रतिक्षेत असताना त्यांचा कोणताही विचार केला गेला नाही. या राजकारणावर आता विरोधी पक्षांनी शिंदे गटाला डिवचण्याचे काम सुरू केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]
Maharashtra Political Crisis : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Political Crisis) आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची […]