Sandip Kshirsagar : माझं घर जळत असताना मुलगा वारंवार फोन करीत होता, पप्पा लवकर या आपलं घरं जळत आहे, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी जाळपोळ घटनेची व्यथा हिवाळी अधिवेशनात मांडली आहे. दरम्यान, जाळपोळच्या घटनेप्रकरणी आज क्षीरसागर यांनी अधिवेशनात आवाज उठवला आहे. जाळपोळच्या घटनेप्रकरणा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी यावेळी […]
Manoj Jarange : आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं पाहिजे. आरक्षण कसं टिकणार हे देखील राज्य सरकारने स्पष्ट करावे. मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला हे 17 तारखेपर्यंत सांगावं अन्यथा 17 तारखेला आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत पुढील दिशा ठरवू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj […]
Babanrao Lonikar : जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेते माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि दुसरे माजी मंत्री(Babanrao Lonikar) यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर हे टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे. शिवाय धमकीही देत आहे. जालना जिल्हा बँक निवडणुकीवरुन झालेल्या वादातून ही शिवीगाळ झाल्याची […]
Rishikesh Bedre : अंतरवली सराटी येथील उपोषणास्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रे (Rishikesh Bedre) याला जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. Winter Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन नाही तर, फोटोसेशन गाजलं; पाहा फोटो अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे यांनी […]
Farmers Suicide : कधी नापिकी तर कधी कोरडा दुष्काळ, कधी अतिवृष्टी, गारपीठ तर कधी महापूर तर कधी शेतीमालाला योग्य भावच नाही, या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. शेतकरी आत्महत्येचं हे सत्र थांबता थांबेना. राज्यात गेल्या दहा महिन्यात महाराष्ट्रात 2478 शेतकऱ्यांनी मृत्यूला (2478 Farmer suicide) कवटाळल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात […]
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांचा (Chhagan Bhujbal) एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. भुजबळ एकदा तुरुंगात जाऊन आलेत त्यांना पुन्हा तुरुंगात जायचं नाही यासाठीच ते आता माझ्या जीवाला धोका आहे, माझी छाती दुखत आहे, असे खोटे सांगून वेळ मारून नेत आहेत, असा […]