जालना : जालन्यात सध्या राजकीय वाद विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. आज दुपारी माजी आरोग्य मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर आता माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. अचानक आलेल्या अज्ञातांच्या जमावाने लोणीकर व त्यांच्या भावांच्या […]
Rajesh Tope : राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. काही वेळापूर्वी अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक केली. तरुणांनी दगडफेक करून घोषणाबाजीही केली. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Central Bank Jalana) निवडणूकीतून ही दगडफकेक झाल्याची माहिती आहे. Amol Kolhe […]
Manoj Jarange : आम्ही शातंतेत आंदोलन करत होता तेव्हा तुम्ही अचानक हल्ला केला. आमच्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आमच्या आया-बहिणींवर हल्ला झाला. तुम्ही गुन्हे मागे घेता म्हणता आणि अटक करता, इतकं दगाफटका करणारं निष्ठूर सरकार पहिल्यांदाच पाहिलं, अशा शब्दात मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते आज जालन्यात बोलत (Jalna News) होते. Jitendra […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी नेतेही […]
Beed Accident : बीड जिल्ह्यामध्ये (Beed Accident) भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे भाविक अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून तुळजापूरला जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. Deepak Kesarkar […]
Deepak Kesarkar Viral Video : शिक्षक भरतीवरुन भावी शिक्षक आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आमनेसामने आलेत. भरतीच्या वेबसाईटबद्दल विचारल्यावर मंत्री केसरकर भडकले. यादरम्यान त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तु बेशिस्त वर्तण करतेस, माहिती घेऊन तुला अपात्र करतो अशी धमकीच केसरकरांनी सर्वासमोर दिली. बीड (BEED) जिल्ह्यातील कपीलधरा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ […]