महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा जवळपास 25 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
Udayanraje Bhosale and Shahu Maharaj Chhatrapati विजयी झाल्याने राज्यातील राजघराण्यातील दोन्हीही राजे आता लोकसभेत गेले आहेत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे.
अहमदनगर लोकसभा व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही माहिती दिली आहे.